एक्स्प्लोर

Gemini Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : मिथुन राशीला लवकरच मिळणार गोड बातमी; ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती आता संपणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Gemini Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : नवीन आठवडा मिथुन राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Gemini Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा संपत आला आहे. लवकरच नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा मिथुन राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मिथुन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मिथुन राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)

तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात चांगली असेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या नुकताच ब्रेकअप झाला असेल त्यांनी भूतकाळातील गोष्टी विसरण्यासाठी एखाद्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवाव. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि त्यांच्या भावना पार्टनरसोबत शेअर केल्या पाहिजे. मनमोकळेपणाने बोलून नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा.

मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)

या आठवड्यात कामाच्या ठिकाणी हुशारीने काम करा. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा, कोणत्याही वादात पडू नका. सहकाऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीने वागा, यामुळे तुम्हाला सर्व कामांमध्ये त्यांची मदत मिळेल. मिथुन राशीचे काही लोक या आठवड्यात नोकरी बदलू शकतात. काही लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुम्ही तुमचं एकूण उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवलं पाहिजे. उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणुकीचे निर्णय अत्यंत हुशारीने घ्या. काही लोक या आठवड्यात शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात वडिलांकडून पैसे मिळू शकतात.

मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)

या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा. फिरायला जा, व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करुन पहा. सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. स्वतः ची काळजी घेण्यात स्वत:ला व्यस्त करा, ध्यान देखील करा. आपल्या मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Taurus Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खास, प्रेमाचा होईल वर्षाव; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Embed widget