एक्स्प्लोर

Gemini Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : नवीन आठवडा मिथुन राशीसाठी संघर्षाचा; कामाच्या ठिकाणी भांडणं टाळा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Gemini Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Gemini Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : मिथुन राशीचा नवीन आठवडा खर्चिक असेल, त्यामुळे तुम्ही तुमचा पैसा हुशारीने खर्च करा. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवतील. तुमची आर्थिक बाजू तशी मजबूत राहील. या आठवड्यात जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लव्ह लाईफमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. एकूणच मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)

या आठवड्यात लव्ह लाईफमध्ये मतभेद होऊ शकतात, वाद झाल्यास योग्य निर्णय घ्या. तुमच्या आधीच्या प्रियकराशी तडजोड करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. विवाहित लोकांनी विवाहबाद्य संबंध टाळावे, कारण त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)

या आठवड्यात तु्म्हाला व्यावसायातील तुमचा दरारा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. या आठवड्यात आयटी, हेल्थकेअर, लॉ, हॉस्पिटॅलिटी, इंजिनीअरिंग आणि डिझायनर्सचं शेड्युल पॅक असेल, तुमच्यावर कामाचा जास्त लोड असेल. नोकरदारांनी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं आणि प्रगतीच्या नवीन संधी शोधाव्या. या आठवड्यात कामादरम्यान रागावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा.

मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुम्ही तुमचं एकूण उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवलं पाहिजे. उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणुकीचे निर्णय अत्यंत हुशारीने घ्या. काही लोक या आठवड्यात शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात वडिलांकडून पैसे मिळू शकतात.

मिथुन राशीचे आरोग्य  (Gemini Health Horoscope)

या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा. फिरायला जा, व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करुन पहा. सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. स्वतः ची काळजी घेण्यात स्वत:ला व्यस्त करा, ध्यान देखील करा. आपल्या मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Taurus Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : वृषभ राशीला सहन करावी लागणार नाराजी; नवीन आठवड्यात मनाविरुद्ध गोष्टी घडणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
Embed widget