एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 4 December 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी आज कुणावर विश्वास ठेऊ नये; वाढतील अडचणी, पाहा आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 4 December 2023 : आज कोणाशीही भांडण टाळावे, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते.

Gemini Horoscope Today 4 December 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राला भेटू शकता, ज्याची भेट तुम्हाला खूप आनंद देईल. आज तुम्हाला नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. तुमच्या कामावर खूश असल्याने तुमचे अधिकारी तुमचा पगार वाढवू शकतात. आज धीर धरा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. आज बाहेरचं अन्न खाणं टाळा, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं. 

मिथुन राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यावसायिकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुमचा व्यवसाय मध्यम स्वरुपात चालेल. तुम्हाला ना तोटा होईल, ना जास्त फायदा. कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घ्यावा.

मिथुन राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला तुमच्या नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. तुमच्या कामावर खूश होऊन तुमचे अधिकारी तुमचा पगार वाढवू शकतात, पण तुम्ही कोणाशीही भांडण टाळावे, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते.

मिथुन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल केलेल्या योजनांमुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राला भेटू शकता, ज्याची भेट तुम्हाला खूप आनंद देईल. आज तुम्ही जरा धीर धरा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, स्वत:ची थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्या वागण्यात सद्भावना ठेवा. तुम्ही तुमचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा, भविष्यात ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल, अन्यथा तुम्हाला भविष्यात पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. 

मिथुन राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, बाहेरचं अन्न खाणं टाळा, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तळलेले पदार्थ खाणं टाळा.  

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. आज तुमच्यासाठी 3 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Horoscope 2024: नववर्ष 2024 मध्ये 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य; नोकरीत पदोन्नतीची इच्छा देखील होणार पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget