एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 24 May 2023 : मिथुन राशीच्या लोकांचा सामााजिक कार्यात सहभाग, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा; 'असा' आहे आजचा दिवस

Gemini Horoscope Today 24 May 2023 : आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते.

Gemini Horoscope Today 24 May 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमच्या नम्र स्वभावाचे कौतुक होईल. सर्वजण तुमची प्रशंसा करतील. आज तुमचा दिर्घकालीन आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही खूप पैसे खर्च करू शकता. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पूर्ण करेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या कुटुंबाला कमी वेळ देता येतो. पण कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची ही उत्तम संधी आहे. नोकरी करणार्‍यांनी त्यांच्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

वडिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल

आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. आज पैशांचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक कार्य करण्याची संधीही मिळेल. आज काही खास लोकांची भेट होऊ शकते. 

तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्या सकारात्मक विचारांचा आधार घ्या. मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात विजय मिळवू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदात जाईल. मानसिक आरोग्य जपा. आरोग्याची काळजी घ्या. 

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

मिथुन राशीच्या लोकांना आज बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकला यांसारख्या समस्यांचा त्रास वाढू शकतो. अशा वेळी हलगर्जीपणा करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या आहाराची काळजी घ्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

राम मंदिरात जा आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ श्री रामचंद्र कृपालु भजु मन... पाठ करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग  

 मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24 May 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
×
Embed widget