एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 24 January 2023 : मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Gemini Horoscope Today 24 January 2023 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आज म्हणजेच 24 जानेवारी 2023 मंगळवार हा विशेष दिवस आहे. मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Gemini Horoscope Today 24 January 2023 : आज 24 जानेवारी 2023, मंगळवार धार्मिक दृष्टिकोनातून खास आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक यासह सर्व राशींसाठी हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आजचे राशीभविष्य जाणून घ्या (Gemini Horoscope Today)

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?
मिथुन राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. आज तुम्ही व्यवसायात काही नवीन गोष्टी करण्याची योजना बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे मेहनत जास्त असेल, थकवा जाणवेल, तब्येतीत चढ-उतारही दिसू शकतात. त्यामुळे आरोग्य सांभाळाल.

तुमच्या कामाचे सर्वजण कौतुक करतील
आज कुटुंबाचे सुख तुमच्यासोबत असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाण्याची योजना आखू शकता, जिथे प्रत्येकजण याचा आनंद घेताना दिसतील. आज तुमच्या महत्वाच्या कामासाठी तुमच्या वडिलांकडून मदत घेताना दिसाल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना समाजासाठी भलं करण्याची अधिक संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

प्रेमजीवनात येतील प्रेमळ क्षण
आज जमीन आणि घर, आर्थिक व्यवहारात लाभ होईल. वाहन सुखही प्राप्त होईल. प्रेम जीवन जगणारे लोक आपल्या प्रियकरासह प्रेमळ क्षण घालवतील, जोडीदारासोबत कुठेतरी फिरायलाही जाऊ शकतात. विद्यार्थी एका स्पर्धेची तयारी करताना दिसतील, ज्यामध्ये ते यश मिळवतील. परिक्षेत चांगले गुण मिळावेत, म्हणून मन लावून अभ्यास करेल. पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवताना दिसतील.

आज नशीब 80% तुमच्या बाजूने 
मिथुन राशीच्या लोकांच्या कामात आज काही अडथळे येऊ शकतात, त्यामुळे मन काहीसे अस्वस्थ राहील. खर्चात अचानक वाढ होऊ शकते, त्या तुलनेत उत्पन्न कमी असेल, त्यामुळे आव्हानांचा सामना करावा लागेल. तसेच, स्वतःवर विश्वास ठेवल्याने अनेक कामे होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्य केल्याने तुमचे व्यक्तिमत्व वाढेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्सच्या संधी मिळतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने असेल. मंगळवारी व्रत ठेवा आणि हनुमानजींना तुळशीची माळ अर्पण करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

Taurus Horoscope Today 24 January 2023 :वृषभ राशीच्या लोकांना आज जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं नेपाळ घराणेशाही अन् नेत्यांच्या पोरांच्या अय्याशीनं पेटला; इकडं देशात 21 टक्के आमदार- खासदार राजकीय कुटुंबातील, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या नंबरवर कोण?
तिकडं नेपाळ घराणेशाही अन् नेत्यांच्या पोरांच्या अय्याशीनं पेटला; इकडं देशात 21 टक्के आमदार- खासदार राजकीय कुटुंबातील, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या नंबरवर कोण?
कला केंद्रातील पुजाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; गोविंदकडे बंदुक कुठून आली? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद
कला केंद्रातील पुजाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; गोविंदकडे बंदुक कुठून आली? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद
म्हशीला रेडकू झालं तरी बोलवा, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका : धैर्यशील माने
म्हशीला रेडकू झालं तरी बोलवा, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका : धैर्यशील माने
Chief Minister Mohan Yadav: रिसॉर्टमध्ये मुख्यमंत्री, खासदार सवार असतानाच हाॅट एअर बलूनमध्ये आगीचा भडका अन्
Video: रिसॉर्टमध्ये मुख्यमंत्री, खासदार सवार असतानाच हाॅट एअर बलूनमध्ये आगीचा भडका अन्
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं नेपाळ घराणेशाही अन् नेत्यांच्या पोरांच्या अय्याशीनं पेटला; इकडं देशात 21 टक्के आमदार- खासदार राजकीय कुटुंबातील, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या नंबरवर कोण?
तिकडं नेपाळ घराणेशाही अन् नेत्यांच्या पोरांच्या अय्याशीनं पेटला; इकडं देशात 21 टक्के आमदार- खासदार राजकीय कुटुंबातील, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या नंबरवर कोण?
कला केंद्रातील पुजाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; गोविंदकडे बंदुक कुठून आली? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद
कला केंद्रातील पुजाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; गोविंदकडे बंदुक कुठून आली? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद
म्हशीला रेडकू झालं तरी बोलवा, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका : धैर्यशील माने
म्हशीला रेडकू झालं तरी बोलवा, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका : धैर्यशील माने
Chief Minister Mohan Yadav: रिसॉर्टमध्ये मुख्यमंत्री, खासदार सवार असतानाच हाॅट एअर बलूनमध्ये आगीचा भडका अन्
Video: रिसॉर्टमध्ये मुख्यमंत्री, खासदार सवार असतानाच हाॅट एअर बलूनमध्ये आगीचा भडका अन्
ट्रम्प यांना मोठा धक्का बसणार, व्लादिमीर पुतिन सर्वात जवळच्या व्यक्तीला भारत दौऱ्यावर पाठवणार, अमेरिकेची खेळी त्यांच्यावरच उलटणार
पुतिन यांची मोठी खेळी, सर्वात जवळच्या व्यक्तीला भारतात पाठवणार, ट्रम्प यांना मोठा धक्का 
लक्ष्मण हाकेंनी अक्रस्ताळेपणा थांबवावा, मराठा-ओबीसी लग्नासंदर्भातील वक्तव्यावरूनही सुरेश धसांचा पलटवार
लक्ष्मण हाकेंनी अक्रस्ताळेपणा थांबवावा, मराठा-ओबीसी लग्नासंदर्भातील वक्तव्यावरूनही सुरेश धसांचा पलटवार
महाराष्ट्रात आत्तापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री, मग..; संभाजीनगरमध्ये फोटोसह झळकले बॅनर, जोरदार चर्चा
महाराष्ट्रात आत्तापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री, मग..; संभाजीनगरमध्ये फोटोसह झळकले बॅनर, जोरदार चर्चा
मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना सारथीकडून दिली जाणारी वार्षिक शिष्यवृत्ती बंद? 70 हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून राहणार वंचित
मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना सारथीकडून दिली जाणारी वार्षिक शिष्यवृत्ती बंद? 70 हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून राहणार वंचित
Embed widget