एक्स्प्लोर

Garuda Purana: तुम्हाला माहीत आहे का? एक नाही तर 36 प्रकारचे 'नरक', खोटी साक्ष देणाऱ्यांना मिळते 'ही' शिक्षा

Garuda Purana: गरुड पुराणानुसार, व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे चांगले-वाईट फळ मिळते. वाईट कृत्ये करणाऱ्यांसाठी 36 प्रकारचे नरक आणि त्याच्याशी संबंधित शिक्षा या पुस्तकात सांगण्यात आल्या आहेत.

Garuda Purana: मृत्यू (Death) हे एक न बदलणारे सत्य आहे, ते अटळ आहे. जीवनात तुम्ही कितीही चांगले किंवा वाईट कर्म कराल, तुम्ही श्रीमंत असो वा गरीब, पापी असो वा परोपकारी, प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे. पण मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? हा प्रश्न आहे. याबाबत वेगवेगळे विचार आहेत. गरुड पुराण (Garud Puran) हा सनातन हिंदू धर्माच्या 18 महापुराणांमधील असाच एक ग्रंथ आहे, ज्यामध्ये मृत्यूचे वर्णन आणि मृत्यूनंतरच्या घटना आढळतात. त्याला वैष्णव पुराण असेही म्हणतात. मृत्यूनंतर कोणत्या जीवांना मोक्ष मिळतो आणि कोणाला नरकाची शिक्षा भोगावी लागते हे भगवान विष्णूंनी सविस्तरपणे सांगितले आहे.

गरुड पुराणात नरकाचे 36 प्रकार

गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल सांगण्यात आले आहे की, मनुष्य पृथ्वीवर जे काही कर्म करतो, त्याचे फळ त्याला परलोकात मिळते. कर्मानुसार माणसाच्या आत्म्याला यमराज स्वर्ग किंवा नरकात पाठवतात. गरुड पुराणात नरकाचे 36 प्रकार सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कठोर शिक्षा देण्यात आल्या आहेत.

नरक आणि शिक्षेचे 36 प्रकार

महाविची -गोहत्या करणाऱ्यांना रक्ताने भरलेल्या ठिकाणी फेकले जाते. जिथे मोठमोठे काटे आत्म्याला टोचतात.
कुंभीपाक- जे कोणाची जमीन बळकावतात किंवा ब्राह्मण मारतात, त्यांचे आत्मे या नरकात जळत्या वाळूत टाकले जातात.
रौरव- आपल्या आयुष्यात खोटी साक्ष देणारे असे लोक या नरकात चिरडले जातात.
मंजूस- निरपराध कैदी बनवणाऱ्यांना या नरकात जळत्या लोखंडामध्ये टाकून जाळले जाते.
अप्रतिष्ठा- असे लोक जे धार्मिक व्यक्तींचे नुकसान करतात किंवा त्यांचा नाश करतात, त्यांना या विष्ठा, मूत्र आणि पूने भरलेल्या नरकात उलटे फेकले जाते.
विलेपाक - दारू पिणारे ब्राह्मण. लाखाच्या या धगधगत्या आगीत ते फेकले जातात.
महाप्रभा- जे पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण करतात किंवा त्यांना वेगळे करतात. अशा पापी आत्म्याला या नरकात टाकले जाते आणि त्याला शूलाने टोचले जाते.
जयंती- हा नरक एक मोठा खडक आहे. यामध्ये इतर महिलांशी शारीरिक संबंध ठेवणारे लोक त्याखाली दबले जातात.
शाल्मली - हा जळत्या काट्याने भरलेला नरक आहे. यामध्ये इतर पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या महिलांना जळणाऱ्या शाल्मलीच्या झाडाला आलिंगन द्यावे लागते.
महारौरव- कोणाच्या शेतात, कोठारांना, गावांना, घरांना आग लावणारे असे लोक या नरकात युगानुयुगे शिजतात.
कड‍्मल - जी माणसे आयुष्यात पंचयज्ञ करत नाहीत त्यांना विष्ठा, मूत्र आणि रक्ताने भरलेल्या या नरकात टाकले जाते.

पापी आत्म्यासाठी भिन्न आणि कठोर शिक्षा
तसंच तमिस्रा, असिपत्र, करंभालुका, काकोळ, तिलपाक, महवत महाभीम, तैलपाक, वज्रकपट, निरुच्छवास, आंदग्रोपचाय, महापायी, महाज्वल, क्रकच, गुडपाक, चुरधर, अंबरीश, वज्रकुथर, परिताभ, काशराध, वज्रमाल, वज्रकथर, परिताभ, कश्लार, काशरा, हे. गरुड पुराणात उल्लेख आहे, ज्यामध्ये पापी आत्म्यासाठी भिन्न आणि कठोर शिक्षा दिली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Embed widget