एक्स्प्लोर

Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार खरेदी करा 'या' वस्तू; देवी लक्ष्मी होईल प्रसन्न, दूर होईल आर्थिक तंगी

Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांची, वस्तूंची, वाहनाची खरेदी करणं शुभ मानलं जातं.

Dhanteras 2024 : पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी (Dhanteras 2024) साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, यंदा 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेराची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी समुद्र मंथनात अमृत कलश घेऊन देवी धन्वंतरी उत्पन्न झाली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांची, वस्तूंची, वाहनाची खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यानुसार तुमच्या राशीनुसार या दिवशी कोणत्या वस्तूची खरेदी करावी ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

धनत्रयोदशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी चांदीची भांडी खरेदी करणं शुभ आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर चांदीची नाणी किंवा कपडे खरेदी करणं शुभ मानलं जाईल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणं शुभ ठरेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीचे लोक या दिवशी कोणतीही पांढऱ्या रंगाची वस्तू किंवा चांदीचं नाणं खरेदी करु शकतात. 

सिंह रास (Leo Horoscope)

धनत्रयोदशीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी वाहनाची खरेदी करु शकतात. याशिवाय दागिनेही खरेदी करु शकता. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीचे लोक या दिवशी घर, दागिने किंवा जमीन खरेदीचा विचार करु शकता. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीचे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू विकत घेऊ शकता.यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोथिंबीर खरेदी करु शकता. यामुळे तुमच्या घरात चांगली बरकत येईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धनु राशीच्या लोकांनी भगवान गणेशाची पूजा करु शकता. 

मकर रास (Capricorn Horoscope)

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पिवळ्या रंगाची वस्तू खरेदी करणं शुभ ठरेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान गणेश आणि लक्ष्मीची प्रतिमा असलेला चांदीचं नाणं खरेदी करणं शुभ ठरेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

धनत्रयोदशीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी सोनं किंवा पितळेची वस्तू खरेदी करु शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani Gochar 2024 : शनीच्या शश योगाचा 'या' 3 राशींवर होणार भयंकर परिणाम; ऐन दिवाळीत सावध राहण्याचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane Shiv sena Paksh Pravesh : भाजपला टाटा, निलेश राणे उद्या शिवसेना पक्षात प्रवेश करणारNarendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चाSandeep Naik vs Manda Mhatre : बेलापूरमधून संदीप नाईक, मंदा म्हात्रेंना टफ फाईट देणार? #abpमाझाMVA Seat Sharing : 6 जागांवर मविआत वाद; कुर्ल्याच्या जागेवर मविआतल्या तीनही पक्षांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा दावा
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा दावा
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
Embed widget