एक्स्प्लोर

December Aries Monthly Horoscope 2025 : मेष राशीसाठी डिसेंबरचा महिना ठरणार भाग्याचा, फक्त 'ही' चूक करु नका; वाचा मासिक राशीभविष्य

December Aries Monthly Horoscope 2025 : मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.

December Aries Monthly Horoscope 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर 2025 महिना संपून लवकरच डिसेंबरचा महिना सुरु होणार आहे. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, ग्रहांच्या युतीमुळे अनेक शुभ योगसुद्धा जुळून येणार आहेत. त्यामुळे डिसेंबरचा (December) महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना (Monthly Horoscope)  करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries December Monthly Horoscope Love Life 2025)

डिसेंबरचा सुरुवातीचा काळ तुमच्यासाठी थोडा कठीण असणार आहे. या दरम्यान तुमचे पार्टनरबरोबर मतभेद होतील. छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद होतील. मात्र, महिन्याच्या शेवटी नात्यात गोडवा निर्माण होईल. एकमेकांप्रती प्रेमाची भावना दिसून येईल. तसेच, सामंजस्याने व्यवहार कराल. 

मेष राशीचे करिअर (Aries December Monthly Horoscope Career 2025)

करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या महिन्यात तुम्हाला फार काम असेल. त्या कामात तुम्ही फार व्यस्त असाल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागू शकतो. मात्र,  हा प्रवास तुमच्यासाठी सुखकर असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळे. तुमचा बॉस तुमच्या कामाने खुश होईल. 

मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries December Monthly Horoscope Wealth 2025)

आर्थिक स्थितीमध्ये काहीसा चढ-उतार जाणवेल. महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असल्या कारणाने तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पैसा येईल आणि जाईल. मात्र, मेहनत करणं सोडू नका. मिांचा सपोर्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

मेष राशीचे आरोग्य (Aries December Monthly Horoscope Health 2025)

डिसेंबर महिन्यात तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. या काळात वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. डोळ्यांशी संबंधित समस्या देखील जाणवू शकते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :       

December 2025 Monthly Horoscope : डिसेंबरचा महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे? कोणत्या राशी होतील मालामाल? मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget