एक्स्प्लोर

Capricorn Weekly Horoscope 13 to 19 May 2024 : मकर राशीसाठी पुढचे 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे; टप्प्याटप्प्याने आयुष्यात घडतील मोठे बदल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Capricorn Weekly Horoscope 13 to 19 May 2024 : मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Capricorn Weekly Horoscope 13 to 19 May 2024 : राशीभविष्यानुसार, मकर राशीचा हा आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही मोठ्यातली मोठी समस्या हार न मानता सोडवली पाहिजे. वैयक्तिक प्रगतीसह नोकरी-व्यवसायाकडे देखील जबाबदारीने पाहिलं पाहिजे. तुमच्यातील कला जोपासा. प्रियकराशी वाद टाळावे लागतील. एकूणच मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)

या आठवड्यात तुमची अनेक नव्या लोकांशी ओळख होईल. पण, या ओळखीचं लगेच प्रेमांतर रूपांतर होऊ देऊ नका. कोणत्याही नात्यात गुंतण्याआधी 100 वेळा विचार करा. तसेच, तुमच्या मित्रांचा, कुटुंबियांचा देखील सल्ला घ्या. तसेच, जे तरूण लग्न करू इच्छितात त्यांना लवकरच नातेवाईकांच्या ओळखीतून शुभवार्ता मिळू शकते. तुम्हाला लग्नाचे अनेक प्रस्ताव येऊ शकतात. 

मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)

हा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा तसेच आव्हानात्मक असणार आहे. कारण, तुमच्या नकळत अनेक समस्या एकामागोमाग येतील. तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध चांगले ठेवा. त्यातून कदाचित तुमचे प्रश्न सुटू शकतात. 

मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)

या आठवड्यात मकर राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पैशांचं व्यवस्थापन नीट करायला शिका. तुमचे पैसे कधी, कुठे, कसे खर्च होतायत याचा वेळोवेळी पाठपुरावा घेत चला. तसेच, पैशांची बचत करायला शिका. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच, ज्या लोकांनी कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. 

मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)

या आठवड्यात तुम्ही तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला जे काही आजार जाणवत आहेत त्यांच्या लक्षणांकडे लक्ष द्या. संतुलित आहाराचं सेवन करा. नियमित व्यायाम करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget