एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Capricorn Horoscope Today 25 November 2023 : नोकरीत प्रगतीची संधी पण, व्यवसायात सावधगिरी बाळगा; मकर राशीसाठी सल्ला

Capricorn Horoscope Today 25 November 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप यशस्वी राहील.

Capricorn Horoscope Today 25 November 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) थोडा त्रासदायक असेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.  तुमचे आरोग्य लवकरच सुधारेल. तुमच्या कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा तुमचा अपघात होऊ शकतो. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सावधगिरीचा असेल. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात भागीदारी करायची असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची भागीदारी अजिबात करू नये. अन्यथा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करू शकतो आणि तुमच्या व्यवसायाचे नुकसान होऊ शकते.

आज तुमच्या मित्राशी काही विषयांवर मतभेद होऊ शकतात. नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते, परंतु तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये खूप मेहनत करावी लागेल. तरच यश मिळेल. तुमच्या मित्राशी काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. तुम्ही तुमच्या वाहनावर नियंत्रण ठेवावे. रागाच्या भरात कोणाला काही चुकीचे बोलू नका. 

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप यशस्वी राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. सध्या परीक्षेचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थी आपल्या अभ्यासात मग्न असतील. आज तुम्ही घरातील तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी कोणत्याही समस्येवर चर्चा करू शकता. कुटुंबात तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढल्याने आनंदी व्हाल. तुमच्यात प्रेम आणि सहकार्याची भावना कायम राहील.

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. पण, आळस मानसिकदृष्ट्या वरचढ राहील. मॉर्निंग वॉक आणि योगासने अशा वेळी फायदेशीर ठरतील.

मकर राशीसाठी आजचे उपाय

 तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात ठेवा आणि पाच जपमाळ 'ओम श्रीं श्रीं नम:' मंत्राचा उच्चार करुन धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

December 2023 Horoscope : डिसेंबरमध्ये 4 राजयोग तयार होणार! 'या' राशीच्या लोकांसाठी महिना अत्यंत शुभ, नशीब चमकणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Embed widget