एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 23 June 2023 : राजकारणात यशाची संधी, आरोग्याबाबत मात्र सतर्क राहा; मकर राशीसाठी महत्त्वाचा सल्ला

Capricorn Horoscope Today 23 June 2023 : आजचा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो.

Capricorn Horoscope Today 23 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबातील (Family) सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आज वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण आनंदी होतील. मित्रांच्या (Friends) मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थी (Students) मन लावून अभ्यास करताना दिसतील. तब्येतीत सुधारणा दिसेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही व्यवसाय (Business) मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता, ज्यासाठी तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करू शकते. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनातील (Married Life) सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. परदेशात जाण्याचीही अप्रतिम संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते. 

मकर राशीचे (Capricorn Horoscope) लोक आज कामाच्या दबावामुळे खूप व्यस्त राहतील. काही वेळा चिडचिड होऊ शकते ज्यामुळे संयम ठेवणं कठीण होऊ शकतं. अशा वेळी तुमचे मन शांत ठेवा. नोकरीत तुमचा प्रभाव आणि महत्त्व वाढेल. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठीही दिवस चांगला राहील. प्रॉपर्टीच्या कामाशी संबंधित लोकांनाही आज फायदा होऊ शकतो. चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे टाळा, अन्यथा याची नुकसान भरपाई तुम्हाला करावी लागू शकते. 

मकर राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनात सुरू असलेली एखादी जुनी समस्या सुटल्यानंतर तुम्हाला मानसिकदृष्ट्या आराम मिळू शकतो. जोडीदाराबरोबर प्रेम आणि सुसंवाद राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. 

आज मकर राशीचे आरोग्य

मकर राशीच्या लोकांना जुनी समस्या पुन्हा उद्भवल्याने वेदना जाणवू शकतात. नुकतीच शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनी आहाराबाबत गाफील राहू नये.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

आज भगवान विष्णूची पूजा करा आणि तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. मनापासून पूजा करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 23 June 2023 : मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका 'या' 3 गोष्टी; आर्थिक प्रगतीसाठी आचार्य चाणक्यांनी सांगितला मूलमंत्र
तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका 'या' 3 गोष्टी; आर्थिक प्रगतीसाठी आचार्य चाणक्यांनी सांगितला मूलमंत्र
Nag Panchami 2026: नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा जाणून थक्क व्हाल..
नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा जाणून थक्क व्हाल..
Rahu Transit 2026: जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार, नशीबाचा गेम पालटणार! 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखं उजळेल..
जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार, नशीबाचा गेम पालटणार! 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखं उजळेल..
Panchank Yog 2026 : पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...
पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget