एक्स्प्लोर

Horoscope Today 23 June 2023 : मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 23 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23 June 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांनी आपली जीवनशैली बदलून योगासने करण्याची गरज आहे. कर्क राशीला आज जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा मंगळवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या दिनश्चर्येत काही बदल करण्याची गरज आहे. तुम्ही मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. नोकरदार लोकांनाही नोकरीत बढतीची संधी मिळेल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. घरी पूजा, पाठ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांना आज चांगली संधी आहे. मोठ-मोठ्या सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आणि फलदायी असणार आहे. व्यवसाय करणारे लोक आजपासून नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करू शकतात. छोटे व्यापारी आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या काही नवीन संधीही उपलब्ध होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आज जास्त पैसे खर्च करू नका. आज तुमच्या मनातील विचार तुम्ही तुमच्या पालकांबरोबर शेअर करू शकता. आज जोडीदाराबरोबर दिवस छान जाईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. आज मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. आज कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमचे आरोग्य चांगले राहील. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुमचे आरोग्य चांगले राहील. नवीन करार फायदेशीर वाटू शकतात, परंतु ते अपेक्षित लाभ देणार नाहीत. गुंतवणूक करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. असे नवीन प्रकल्प सुरू करा जेणेकरून संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होईल. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकता. मित्राच्या मदतीने तुमच्या शिक्षणातील अडचणी दूर होतील. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. आज तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. नोकरदार लोकांना आज नवीन नोकरीची ऑफर मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील, अन्यथा तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात. आज कोणाच्या सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडा. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. मनात फक्त सकारात्मक विचार येऊ द्या. आज तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. आज तुमच्या कामात मित्र तुम्हाला मदत करतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. ज्या लोकांनी कोणाकडून कर्ज घेतले आहे त्यांना आज कोणत्याही परिस्थितीत कर्जाची परतफेड करावी लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमकुवत होईल. कोणतीही गोष्ट फायनल करण्यापूर्वी तुमच्या घरच्यांचे मत घ्या. आज तुम्हाला समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळेल. अविवाहित लोकांना लवकरच शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहेत.  बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. जवळच्या नातेवाईकांच्या घरी गेल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुमच्या वागण्यातही साधेपणा इतरांना फार भावेल.  

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. भावाच्या मदतीने उत्पन्नाच्या काही नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन संपर्क वाढतील. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना भरपूर नफा मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे थांबलेले पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.
 
वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक राहील. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. पालकांचे सहकार्य मिळेल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. आज अनावश्यक वादात पडू नका. राजकारणात चांगली संधी आहे.  

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज पैसे कसे वाचवायचे या संदर्भात घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा करा. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. आज उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. दिर्घकालीन सुरु असलेला आजार आज बरा होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आज वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण आनंदी होतील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसतील. तब्येतीत सुधारणा दिसेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही व्यवसाय मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता, ज्यासाठी तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करू शकते. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचाही बेत आखू शकता. आज तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या निमित्ताने पाहुण्यांची ये-जा सुरु राहील. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आज तुमचे थांबलेले पैसे मिळतील. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. तुमच्या मुलाला मिळालेल्या चांगल्या नोकरीमुळे तुम्ही खूप खूश दिसाल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घर, प्लॉट, दुकान खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget