एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 2 December 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा, खास लोकांशी भेटीगीठी होतील

Capricorn Horoscope Today 2 December 2023 : मकर राशीच्या कुटुंबात आज वातावरणात प्रसन्नता असेल.

Capricorn Horoscope Today 2 December 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. तुमचा आजचा दिवस तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढवू शकतो. आज तुमच्या कुटुंबात कोणतीही समस्या उद्भवली तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सर्वतोपरी मदत कराल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कोणाशीही वाद घालू नका, सर्वांकडे आदराने पहा, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या कामावर ठेवावे आणि वैयक्तिक उणिवा दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करावा. सर्वांबद्दल आदराची भावना ठेवा.  

जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्ही तुमच्या मुलाच्या आरोग्याबाबत देखील चिंतेत असाल. जर आपण व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोललो, तर तुम्ही तुमचे पूर्ण लक्ष व्यवसायावर ठेवावे. क्षुल्लक गोष्टीत वेळ वाया घालवू नका. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. आज नोकरी (Job) व्यवसायातील काही कर्मचाऱ्यांना व्यवहारांशी संबंधित कोणतीही अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते. याबरोबरच आज तुमची खूप महत्त्वाच्या लोकांशी ओळख होऊ शकते. लोकांशी संपर्क करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मकर राशीचे कौटुंबिक जीवन

मकर राशीच्या कुटुंबात आज वातावरणात प्रसन्नता असेल. आज दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. आज तुम्हाला तुमच्या कामातून तुमचा दिवस चांगला करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचा समाजात मान वाढताना दिसेल. अनेक संपर्क वाढतील.  

मकर राशीचे आजचे आरोग्य

आज तुम्हाला सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. दिर्घकालीन आजार असल्या कारणाने जास्त वेदना होऊ शकतात. मात्र, काळजी न करता डॉक्टरांशी संपर्क साधा आणि औषधं वेळेवर घ्या.   

मकर राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी नारायण कवच पठण करा आणि केळीच्या झाडाला हळद टाकून जल अर्पण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

December 2023 Horoscope : डिसेंबरमध्ये 4 राजयोग तयार होणार! 'या' राशीच्या लोकांसाठी महिना अत्यंत शुभ, नशीब चमकणार

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक असतात 'माईंड रिडर'; इंट्यूशन पॉवर असते खूप स्ट्रॉंग, समोरच्या व्यक्तीच्या मनातलं एका झटक्यात ओळखतात
'या' जन्मतारखेचे लोक असतात 'माईंड रिडर'; इंट्यूशन पॉवर असते खूप स्ट्रॉंग, समोरच्या व्यक्तीच्या मनातलं एका झटक्यात ओळखतात
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा दुसरा आठवडा भाग्याचा; 6 पैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात, 2 राशींना धोका, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा दुसरा आठवडा भाग्याचा; 6 पैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात, 2 राशींना धोका, साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: जेवल्यानंतर तुम्ही ताटातच हात धुता? पलंगावर बसून जेवता?असं करणं पडेल महागात, धार्मिक महत्त्व, शास्त्रीय नियम जाणून घ्या...  
जेवल्यानंतर तुम्ही ताटातच हात धुता? पलंगावर बसून जेवता?असं करणं पडेल महागात, धार्मिक महत्त्व, शास्त्रीय नियम जाणून घ्या...  
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Embed widget