एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 13 April 2023 : नोकरीत अस्थिरता आणि मानसिक तणावाचा सामना; मकर राशीसाठी आजचा दिवस संमिश्र

Capricorn Horoscope Today 13 April 2023 : आज मकर राशीचे लोक जे भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना लाभ मिळू शकतो.

Capricorn Horoscope Today 13 April 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. तुमच्या मानसिक आरोग्याकडे (Mental Health) लक्ष द्या, जे आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला आज परत मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांबरोबर बसून आयुष्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा टिकवून ठेवावा लागेल. अन्यथा तुमच्या बोलण्याने घरातील सदस्यांना त्रास होऊ शकतो. तुमच्या व्यस्त दिवसातून तुम्ही तुमच्या मुलांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्वांकडून काम करून घेऊ शकाल. नोकरदार (Employees) वर्गासाठी मात्र, आजचा दिवस फारचा चांगला नाही. कारण आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल.

आज मकर राशीचे लोक जे भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना लाभ मिळू शकतो. यासोबतच आजचा दिवस विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग दाखविणारा ठरणार आहे. आज तुम्ही एकच काम हातात घेऊ नका, अन्यथा तुमची चिंता वाढू शकते. आज तुम्ही उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करू शकता, ज्यामुळे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आज तुम्हाला राजकारणाशी संबंधित लोकांचे सहकार्य मिळू शकते.

मकर राशीचे कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमची घरातील सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. तसेच आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आज तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअर संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता.

मकर राशीसाठी तुमचे आरोग्य

नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. अशा वेळी मित्रांबरोबर वेळ घालवा. थोडा वेळ विश्रांती घ्या.

मकर राशीसाठी आजचे उपाय

मकर राशीच्या लोकांना आजच्या दिवशी ध्यान आणि योगसाधना करणे लाभदायक ठरेल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13 April 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना 'या' समस्यांना सामोरं जाण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींना करिअरच्या संधी चालून येतील, ऑगस्टचा दुसरा आठवडा, नवीन ऑफरची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींना करिअरच्या संधी चालून येतील, ऑगस्टचा दुसरा आठवडा, नवीन ऑफरची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget