एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 12 June 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा, खास लोकांशी भेट होईल

Capricorn Horoscope Today 12 June 2023 : आज नोकरी व्यवसायातील काही कर्मचाऱ्यांना व्यवहारांशी संबंधित कोणतीही अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते.

Capricorn Horoscope Today 12 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे तम्ही पूर्ण करू शकाल. आज दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न असेल. तुम्हाला व्यवसायात (Business) अपेक्षित नफा मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता देखील निर्माण होईल, हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी असेल. जुन्या मित्रांबरोबर भेट होईल, या निमित्ताने जुन्या आठवणी ताज्या होतील. उद्या तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह (Friends) धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.

मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात प्रगती करण्यात व्यस्त असणार आहे. हा व्यवसाय (Business) पुढे नेण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल याबद्दल आज तुम्ही चर्चा करू शकता. आज नोकरी (Job) व्यवसायातील काही कर्मचाऱ्यांना रोख व्यवहारांशी संबंधित कोणतीही अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते. याबरोबरच आज तुमची खूप महत्त्वाच्या लोकांशी ओळख होऊ शकते. लोकांशी संपर्क करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मकर राशीचे कौटुंबिक जीवन

मकर राशीच्या कुटुंबात आज वातावरणात प्रसन्नता असेल. आज दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. आज तुम्हाला तुमच्या कामातून तुमचा दिवस चांगला करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचा समाजात मान वाढताना दिसेल. अनेक संपर्क वाढतील.  

मकर राशीचे आजचे आरोग्य

आज तुम्हाला सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. दिर्घकालीन आजार असल्या कारणाने जास्त वेदना होऊ शकतात. मात्र, काळजी न करता डॉक्टरांशी संपर्क साधा आणि औषधं वेळेवर घ्या.   

मकर राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी नारायण कवच पठण करा आणि केळीच्या झाडाला हळद टाकून जल अर्पण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 June 2023 : मेष, कन्या, मकर राशीसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget