एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 12 January 2023: मकर राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती, जाणून घ्या राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 12 January 2023: मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. चांगली बातमी ऐकायला मिळेल. जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

Capricorn Horoscope Today 12 January 2023 : आज 12 जानेवारी, मकर (Capricorn) राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ खूप चांगला आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य (Horoscope Today)


आजचा दिवस कसा राहील?
जर आपण मकर राशीच्या लोकांबद्दल बोललो तर आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. आज तुमची काही कामं एखाद्या व्यक्तीमुळे मध्येच अडकू शकतात. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुम्हाला काही अधिकार सोपवले जातील, जे तुम्ही पूर्ण कराल.


कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य

कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ खूप चांगला आहे. आज तुम्हाला काही संमेलनांना संबोधित करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल, ज्यामुळे तुमच्या बालपणीच्या जुन्या आठवणी ताज्या होतील.

 

चांगली बातमी ऐकायला मिळेल
तुम्ही मित्रासोबत फिरायलाही जाऊ शकता. एखाद्या मित्रामार्फत तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. काही विषयांच्या समस्यांसाठी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांची मदत घेऊ शकतात. आज कुटुंबासोबत काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद होईल. तुम्ही नवीन वाहन देखील आणू शकता, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.

 

आज नशीब 75% तुमच्या बाजूने 
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद देणारा असेल. आज तुमचे कौटुंबिक जीवन खूप चांगले जाणार आहे. तुम्ही कार किंवा घर खरेदी करण्याचा विचार कराल, याबाबत कुटुंबातील सदस्यांशी चर्चा कराल. कामाच्या संदर्भात आज तुमची स्थिती मजबूत असेल. तुमचा बॉसही तुमच्यावर प्रभावित होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. वैवाहिक जीवनातच काही तणाव असू शकतो. कारण जोडीदार एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर रागावू शकतो. आरोग्य चांगले राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Scorpio Horoscope Today 12 January 2023: वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, जाणून घ्या राशीभविष्य

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 'या' गोष्टी, भगवान शंकर होऊ शकतात नाराज; वाचा काय वाहावं आणि काय वाहू नये?
श्रावणात शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 'या' गोष्टी, भगवान शंकर होऊ शकतात नाराज; वाचा काय वाहावं आणि काय वाहू नये?
Hindu Religion: शिवलिंगावर जलाभिषेक नंतर रिकामा तांब्या घरी आणत नाही ना? मंदिरातून भांड्यात नेमके काय आणावे? शिवपुराण, धार्मिक श्रद्धा जाणून घ्या..
शिवलिंगावर जलाभिषेक नंतर रिकामा तांब्या घरी आणत नाही ना? मंदिरातून भांड्यात नेमके काय आणावे? शिवपुराणातील उल्लेख, धार्मिक श्रद्धा..

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागेलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागेलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Embed widget