एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : जपून जपून जा रे...कर्क राशीसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक; आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Cancer Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : राशीभविष्यानुसार,एप्रिल महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनात या आठवड्यात किरकोळ अडचणी येतील. तुमचं आरोग्य या आठवड्यात बिघडू शकतं. परंतु करिअरच्या दृष्टीने नवीन आठवडा यशाचा असेल. तुमची लव्ह लाईफ देखील चांगली असेल. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीचे लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)

येणारा आठवडा कर्क राशीसाठी सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही विचार केलेली कामे पार पडतील पण ठराविक काळानंतर पूर्ण होतील. प्रेमसंबंधात अत्यंत सावधानतेने पाऊल उचला. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घ्या. 

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी फार आव्हानात्मक असणार आहे. कोणताही निर्णय घेताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरदार वर्गाने देखील आपल्या कामात एकाग्रता दाखवावी. फाजील बोलणे टाळा. नकळतपणे कोणाचा अपमान करू नका. शब्द फार जपून वापरा. तसेच, कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. 

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती देखील सामान्य असणार आहे. फक्त कोणाकडून पैसे उधारी घेऊ नका, आणि कोणाला पैसे देऊही नका. कारण एकदा दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतीलच याची शाश्वती नाही. यासाठी मेहनतीने, कष्टाने कमावलेल्या पैशांचा जपून वापर करण्याचा सल्ला या आठवड्यात देण्यात आला आहे. 

कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope)  

प्रिय व्यक्तीकडून तुमच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे तुम्ही स्वत:तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे तिखट, तेलकट पदार्थ खाऊ नका. जर तुम्हाला एखादा दिर्घकालीन आजार असेल तर तुम्हाला तो पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे औषधं गोळ्या वेळेवर घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Aries Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया...नवीन आठवड्यात पैसाही येणार आणि खर्चही होणार; वाचा मेष राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरलSantosh Deshmukh Death Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा स्वत:ला संपवण्याचा इशारा, ग्रामस्थही आक्रमकTop 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Nashik Accident: टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?
टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Torres Scam : दादरचं ऑफिस 25 लाखात मिळवून दिलं, कंपनीनं दहावी नापासला तौसिफला CEO केलं, टोरेसचे धक्कादायक कारनामे
टोरेस घोटाळ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 14 महागड्या कार जप्त; कंपनीच्या सीईओबद्दल धक्कादायक माहिती
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Embed widget