एक्स्प्लोर

Cancer Monthly Horoscope : कर्क राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना चांगला, फक्त 'या' संधीची वाट पाहा; वाचा मासिक राशीभविष्य

Cancer Monthly Horoscope August 2025 : कर्क राशीच्या लोकांचं करिअर, शिक्षण, प्रेम आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल? यासाठी कर्क राशीचं मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

Cancer Monthly Horoscope August 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्टचा (August) महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात श्रावणाबरोबरच अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या या संक्रमणाचा कर्क राशीवर नेमका कसा परिणाम होणार आहे. तसेच, कर्क राशीच्या लोकांचं करिअर, शिक्षण, प्रेम आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल? यासाठी कर्क राशीचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.

कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer August 2025 Monthly Horoscope)

तुमच्या लव्ह लाईफमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. काही कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला तुमचे नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. तसेच, महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर धार्मिक यात्रेत सहभागी होऊ शकतात. या काळात तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तुमच्या भावना पार्टनरबरोबर व्यक्त करत राहा.

कर्क राशीचे करिअर (Cancer August 2025 Monthly Horoscope)

तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासमोर चालून येतील. यासाठी योग्य संधी नेमकी कोणती ते ओळखून पाऊल उचला. तसेच, टीम वर्कमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला स्वत:ला तयार करावं लागेल. यासाठी तुमचा अहंकार बाजूला करुन तुम्हाला काम करावं लागेल. या काळात तुम्हाला परदेशी जाण्याची देखील संधी मिळू शकते.

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer August 2025 Monthly Horoscope)

आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुम्ही योग्य ठिकाणी तुमचे पैसे गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. तसेच, या काळात जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही ती देखील खरेदी करु शकता. त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. शेअर मार्केटमध्ये देखील पैसे गुंतवू शकता.  

कर्क राशीचे आरोग्य (Cancer August 2025 Monthly Horoscope)

कर्क राशीच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, या काळात तुमचे दिर्घकालीन आजार दूर होतील. तसेच, तुमच्या तब्येतीत पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा पाहायला मिळेल. तुमचे आरोग्य मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी नियमित योगा आणि ध्यान करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :   

August 2025 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना कसा असणार? कोणावर असणार शंकराची कृपा? मासिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Embed widget