एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 25 June 2023 : व्यवसायात प्रगतीची संधी मिळणार, फक्त 'या' गोष्टीची काळजी घ्या; मिथुन राशीचा आजचा दिवस संमिश्र

Cancer Horoscope Today 25 June 2023 : व्यवसायाच्या दृष्टीने कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक राहील.

Cancer Horoscope Today 25 June 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. आज तुम्ही तुमची सुख-दु:ख तुमच्या वरिष्ठ सदस्यांबरोबर शेअर करू शकता. घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या पाया पडून बाहेर पडा. तुमची कामे पूर्ण होतील. आज तुमचे थांबलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या व्यवसायात वाढ होईल. मानसिक शांतता राहील, पण तरीही भावनांवर नियंत्रण ठेवा. आज तुमच्या प्रियजनांशी बोलताना बोलण्यात गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा प्रियकर दुखावण्याची शक्यता आहे. 

कर्क राशीचे (Cancer Horoscope) लोक आज आपल्या करिअरबद्दल मित्र आणि सहकाऱ्यांशी चर्चा करू शकतात. व्यवसायाच्या दृष्टीने कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक राहील. आपला व्यवसायाला पुढे नेण्यात ते यशस्वी होतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. संशोधनात गुंतलेल्या विद्यार्थ्यांसाठीही हा दिवस नवीन संधी निर्माण करण्याचा आहे.

कर्क राशीसाठी आजचा कौटुंबिक जीवन 

आजचा दिवस घर आणि कुटुंबाच्या दृष्टीने कर्क राशीसाठी आनंददायी आहे. मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली घरातील अनेक महत्त्वाची कामे आज आनंदाने पूर्ण होतील. आज तुम्ही कोणत्याही घरगुती उपकरणाच्या दुरुस्तीकडेही लक्ष द्याल. धार्मिक कार्याकडेही तुमचा कल असू शकतो.

आज कर्क राशीचे तुमचे आरोग्य

कर्क राशीच्या लोकांना आज बदलत्या हवामानाचा त्रास होऊ शकतो. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. जास्त थंड पदार्थांचे सेवन करू नका. 

आज कर्क राशीवर उपाय 

आजच्या दिवशी भगवान शिवाला दूध आणि गंगाजलाने अभिषेक करा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 June 2023 : मेष, कन्या, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget