एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 1st April 2023 : कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात नफा मिळणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Cancer Horoscope Today 1st April 2023 : कर्क राशीचे व्यावसायिक, नोकरदार आणि व्यापारी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करतील.

Cancer Horoscope Today 1st April 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसायात (Business) अपेक्षित नफा मिळाल्यानंतर छोटे व्यापारी खूप आनंदी दिसतील. पैसा येण्याचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांना (Students) यश मिळेल. नवीन संशोधनावर काम करण्याची संधी मिळेल. राजकीय (Politics) कार्यात तुमची आवड वाढेल. तुम्हा सर्वांच्या मदतीसाठी पुढे जाईल. तुमच्या आत्मविश्वासामुळे तुम्ही लोकांना प्रभावित कराल. नोकरदार (Employees) लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना चांगला फायदा मिळेल. आज कुटुंबाच्या (Family) अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडाल.

कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल

कर्क राशीचे व्यावसायिक, नोकरदार आणि व्यापारी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करतील. या योजनेत त्यांना यशही मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल, तसेच तुमचे व्यावसायिक प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. इतर कोणताही व्यवसाय करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर अवश्य करा. 

कर्क राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही कुटुंबीयांबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखा. या ठिकाणी जाऊन तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. नात्यातील दुरावा दूर होईल. 

आज कर्क राशीचे आरोग्य

कर्क राशीच्या लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्या असू शकतात. डोळ्यांच्या चष्म्याच्या नंबरवरही परिणाम होऊ शकतो. आज तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

कर्क राशीसाठी आजचे उपाय 

कर्क राशीच्या लोकांना आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणपतीला शेंदूर अर्पण करा. मंदिरात लाल रंगाची फळे दान करा. तुम्हाला शुभ परिणाम दिसतील.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 1st April 2023 : महिन्यातला पहिला शनिवार 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget