एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 18 May 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, नोकरीत प्रगतीची संधी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Gemini Horoscope Today 18 May 2023:  मिथुन राशीच्या लोकांनी आज शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करणे टाळावे. जाणून घ्या मिथुन राशीचे आजचे राशीभविष्य. 

Gemini Horoscope Today 18 May 2023:  मिथुन (Gemini) राशीचे लोक आज व्यवसायाला पुढे नेण्यास सक्षम असतील. मिथुन राशीच्या लोकांनी आज शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करणे टाळावे. तसेच शिक्षणासंबंधित चर्चा करण्यासाठी आपल्या ओळखीच्या लोकांशी संपर्क करावा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढाल, तसेच तुम्ही तुमचे आवडते काम देखील कराल, ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. जाणून घ्या आजचे मिथुन राशीचे भविष्य.

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. बँकिंग संबंधित लोकांची कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच घरातील काही कामात तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती आज फारशी चांगली नसू शकते. शेअर बाजार आणि जोखमीच्या कामांपासून दूर राहा. पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ओळखीच्या व्यक्तींशी संवाद साधतील. 

उच्च शिक्षणासाठी  काळ चांगला

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाता येईल. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, ते अधिक मेहनत घेताना पाहायला मिळतील. तुमचे प्रेमाचे आयुष्य आनंदाने भरलेले असेल.  तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत ओळख करून देऊ शकता. कुटुंबातील सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील, ज्या तुम्ही पूर्ण कराल. 

मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मिथुन राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात आज थोड्या समस्या निर्माण होतील. घरातील सदस्यांसोबत छोट्या कराणांवरुन वाद होण्याची शक्यता आहे. परंतु घरातील वरिष्ठांच्या मदतीने ते वाद मिटण्यास मदत होईल. 

मिथुन राशीसाठी तुमचे आजचे आरोग्य

मिथुन राशीच्या लोकांना आज डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रकृतीत थोडा बदल होईल. परंतु काळजी  करण्याची गरज नाही. 

मिथुन राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवचाचे पठन करणे फायदेशीर ठरु शकते. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

 मिथुन राशीच्या लोकांसाठी आज पिवळा रंग शुभ आहे.  तर, मिथुन राशीच्या लोकांसाठी 5 हा शुभ अंक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Taurus Horoscope Today 18 May 2023: वृषभ राशीच्या लोकांच्या घरात आज असेल आनंदाचे वातावरण; पाहा कसा असेल आजचा दिवस? 

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Shravan Shukravar: श्रावण शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे? किती शुक्रवार हे व्रत करावे? 'या' व्रतकथेशिवाय पूजा अपूर्ण पूजा पद्धत, नैवैद्य, उद्यापन, महत्त्व...
श्रावण शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे? किती शुक्रवार हे व्रत करावे? 'या' व्रतकथेशिवाय पूजा अपूर्ण पूजा पद्धत, नैवैद्य, उद्यापन, महत्त्व...
Shubh Yog: आजचा श्रावणी शुक्रवार पॉवरफुल, पंचमहापुरुष राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, कुबेराची कृपा..
आजचा श्रावणी शुक्रवार पॉवरफुल, पंचमहापुरुष राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, कुबेराची कृपा..

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget