एक्स्प्लोर

Budh Gochar 2026 : 24 तासांच्या आत बुधाचं राशी परिवर्तन; 3 राशींचा सुरु होणार सर्वात वाईट काळ, वेळोवेळी ओढावणार संकट?

Budh Gochar 2026 : बुध ग्रह मीन राशीत विराजमान होाता जी नीच राशी मानली जाते. त्याचबरोबर, शनि ग्रहाबरोबर देखील बुध ग्रहाची युती होणार होती.

Budh Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह (Budh Gochar) 30 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या सकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी मेष राशीत संक्रमण करणार आहे. बुध ग्रह मीन राशीत विराजमान होाता जी नीच राशी मानली जाते. त्याचबरोबर, शनि ग्रहाबरोबर देखील बुध ग्रहाची युती होणार होती. अशातच बुधाच्या मेष राशीत संक्रमणाने स्थितीत चांगली सुधारणा पाहायला मिळणार आहे. बुधाच्या संक्रमणाने कोणकोणत्या राशींना आव्हानाचा सामना करावा लागणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

बुध ग्रह वृषभ राशीच्या बाराव्या चरणात प्रवेश करणार आहे. या दरम्यान तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे या कालावधीत कोणताही निर्णय घेताना तो नीट विचारपूर्वक घ्या. तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. तसेच, आर्थिक जीवनात तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. 

उपाय - या काळात योग, ध्यान, मंत्र जाप करण्यास सुरुवात करा. जेणेकरुन तुम्हाला मानसिक शांती लाभेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

बुध ग्रह कन्या राशीच्या आठव्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुमच्या जीवनात अचानक बदल दिसून येतील. नोकरीत तुमच्यावर कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडावी. तसेच, घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. मित्रांबरोबर वादविवाद होऊ शकतात. 

उपाय - या काळात सकाळच्या वेळेस हिरव्या गवतांवर चालणं लाभदायी ठरेल. आरोग्यासाठी उत्तम राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

बुध ग्रह मकर राशीच्या चौथ्या चरणात संक्रमण करणार आहे. या काळात तुमच्या घरात काही आर्थिक समस्या भासू शकते. एखादं हाती घेतलेलं काम बिघडू शकतं. तसेच, तुमच्या तब्येतीवरही परिणाम होऊ शकतो. तुम्हाला मानसिक ताण देखील जाणवेल. घरात छोट्या छोट्या कारणांवरुन खटके उडू शकतात. 

उपाय - अशा वेळी तुळशीची पूजा करावी. त्याचबरोबर तुळशीसमोर  दिवा लावावा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                    

May Finance Horoscope 2026 : मे महिन्याच्या सुरुवातीलाच 4 राशींना बंपर धनलाभ; पैसा, सुख, संपत्ती, नोकरी-व्यवसायात भरभराट, तुमची रास कोणती?

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशीब फळफळणार? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशीब फळफळणार? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget