एक्स्प्लोर

Astrology : आज परिघ योगासह बनले अनेक शुभ योग; संकष्ट चतुर्थीला 'या' राशींवर राहणार बाप्पांची कृपा, सर्व इच्छा होणार पूर्ण

Panchang 27 April 2024 : आज परिघ योग, शिव योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचा दिवस वृषभ राशीसह 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Today 27 April 2024 : आज, शनिवार, 27 एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थी आहे.संकष्टी चतुर्थीला परिघ योग तयार होत आहे. आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून ही तिथी संकष्टी चतुर्थी व्रत म्हणून ओळखली जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नवपंचम योगासोबत शिवयोग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. आज शनिदेवाच्या कृपेने जीवनातील साडेसाती देखील दूर होईल. आजच्या दिवसाच्या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज पैशाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.तुमच्या कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते आज संपतील. नोकरदार लोकांची त्यांच्या कामामुळे प्रशंसा होईल. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने घरगुती कामं पूर्ण होतील आणि कुटुंबात शांती आणि आनंद राहील.

मिथुन रास (Gemini)

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज आयुष्यात एक नवी उंची गाठण्याची संधी मिळेल आणि तुमची महत्त्वाची कामं वेळेवर पूर्ण होतील. नोकरदार लोकांचं कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. सामाजिक जीवनात पूर्णपणे सक्रिय राहाल आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करतील आणि भविष्यासाठी नियोजन देखील करू शकतील. विवाहित लोकांमध्ये कोणत्याही मुद्द्यावरून वाद सुरू असेल तर तो आज चर्चेतून सोडवला जाईल आणि पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट होईल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. तूळ राशीच्या राशीच्या लोकांना नशिबाने साथ दिल्याने त्यांची संपत्ती वाढेल. अपूर्ण कामं पूर्ण होतील. आज तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम कराल, तिथे आज तुम्हाला तुमची प्रगती दिसेल आणि तुमचं उत्कृष्ट कार्य सर्वत्र चर्चेचा विषय बनेल, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचं नातं अधिक गोड होईल.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. मकर राशीचे लोक आज आपलं काम पूर्ण परिश्रमाने करतील. आज तुम्हाला एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून विशेष भेटवस्तू मिळू शकते आणि त्यांच्यासोबत खास सहलीला जाण्याचा विचारही कराल. शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही काम कराल त्याचे चांगले परिणाम मिळतील. भागीदारीत व्यवसाय करणारे आज व्यवसायाला प्रगतीपथावर घेऊन जातील. तुमचे आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. कौटुंबिक जीवन चांगलं राहील, सलोखा वाढेल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज शनिदेवाच्या कृपेने चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर आनंदी राहाल आणि तुमच्या कामात पूर्णपणे समाधानी दिसतील. नोकरदार लोकांना चांगली पगारवाढही मिळेल. आज तुमचं वाहन, मालमत्ता, जमीन इत्यादी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तसेच, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला कुटुंब आणि प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि त्यांच्यासाठी चांगल्या भेटवस्तू देखील आणू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Jayanti 2024 Date : यंदा शनि जयंती नेमकी कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogavle : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही भेटीनंतर ठरवणार, भरत गोगावलेंची प्रतिक्रियाJob Majha : भारतीय आयकर विभागाता नोकरीची संधी; कोणत्या पदांवर जागा? #abpमाझाABP Majha Headlines 8 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मविआत ठाकरे सावत्र भावाच्या भूमिकेत, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogavle : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Embed widget