एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Astrology : आज द्विपुष्कर योगासह बनले अनेक शुभ योग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, ठरवलेल्या सर्व गोष्टी होणार साध्य

Panchang 26 November 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी द्विपुष्कर योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 26 November 2024 : आज मंगळवार, 26 नोव्हेंबर रोजी चंद्र कन्या राशीत भ्रमण करत आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला उत्पत्ति एकादशीचं व्रत केलं जाणार आहे. उत्पत्ति एकादशी व्रताच्या दिवशी प्रीति योग, द्विपुष्कर योग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज नाव कमावण्याची संधी मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील पूर्वीपेक्षा चांगली होईल. जर तुम्हाला आज गुंतवणूक करायची असेल तर चांगल्या संधी मिळू शकतात, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगलं यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या बॉसकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. आज लव्ह लाईफमधील लोकांचा परस्पर संवाद चांगला राहील, ज्यामुळे दोघे एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील आणि दोघांच्या चेहऱ्यावर हास्य असेल. संध्याकाळी मित्र आणि प्रियजनांसोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि आदल्या दिवशी केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे तुमचा आदर वाढेल आणि तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्ती किंवा नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्यावरील जबाबदाऱ्या तुम्ही अगदी नीट पूर्ण कराल. दुकान किंवा व्यवसाय चालवणाऱ्यांना नवीन कल्पना मिळतील आणि त्यांच्या संपत्तीत वाढ होईल. कौटुंबिक जीवन चांगलं राहील आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला जवळच्या ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता, ज्यामुळे दोघांमधील परस्पर प्रेम अधिक वाढेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तूळ राशीच्या लोकांची नियोजित सर्व कामं बाप्पाच्या कृपेने पूर्ण होतील. त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठं यश मिळेल. आज प्रलंबित कामं पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील आणि धार्मिक कार्याकडे कल वाढेल. जर तुम्हाला घर किंवा वाहन घ्यायचं असेल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय चालवणारे आज अनेक चांगलं यश संपादन करतील आणि त्यांचा व्यवसाय दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती करेल. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुमचं आरोग्य सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope Today 26 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report - Eknath Shinde : 57 जागा जिंकणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळणार? #abpमाझाEknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहनTop 70 At 7AM 26 November 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Embed widget