एक्स्प्लोर

Astrology : आज शश राजयोगासह बनले अनेक शुभ योग; कन्यासह 'या' 5 राशींच्या धनात होणार वाढ, आर्थिक स्थिती गाठणार नवी उंची

Panchang 26 April 2024 : आज शश राजयोग, सर्वार्थ सिद्धी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचा दिवस कुंभ राशीसह 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Today 26 April 2024 :आज, शुक्रवार, 26 एप्रिल रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत असणार आहे, त्यामुळे आज शश राजयोगही तयार होत आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी षष्ठ योगासह वरियान योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. मेष राशीच्या लोकांना आज उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील आणि त्यांना त्यांच्या कामात मोठं यश मिळेल. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या भावना देखील व्यक्त कराल, ज्यामुळे तुमचं मन हलकं होईल. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, आज तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. आज तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा चांगला वेळ जाईल.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज त्यांच्या कामात यश मिळेल आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या बोलण्याने इतरांना प्रभावित कराल. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देऊ शकाल. ज्यांना नोकरी, शिक्षण किंवा फिरण्यासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुमचं लव्ह लाईफ चांगलं असेल, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल. विवाहासाठी पात्र लोकांना आज चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकतो. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना चांगला फायदा होईल आणि ते आपापल्या क्षेत्रात यश मिळवू शकतील.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय बनवण्याची संधी मिळेल आणि ते धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी होतील. आज तुम्हाला कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज तुमचं मन खूप आनंदी असेल, ज्याचा तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. नोकरदार लोकांना आज त्यांच्या कामात यश मिळेल आणि तुमच्या कामाचं कौतुकही होईल. विद्यार्थी आज त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळवतील आणि त्यांच्या अभ्यासात प्रगती करतील. आज तुम्ही जोडीदारासोबत काही वाद असतील तर ते सोडवले पाहिजे.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. आज तुम्हाला वैयक्तिक कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील आणि तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी पुढे याल आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. नोकरदार लोकांना आज दुसऱ्या कंपनीत रुजू होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये समाधान वाटेल. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळेल.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांचं एखादं दीर्घकाळ प्रलंबित काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींकडून व्यवसायाशी संबंधित काही मदत घेऊ शकता, त्यांच्या मदतीने तुम्ही व्यवसायात काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखू शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्याल, तुमचं सांसारिक सुखही वाढेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमच्यावरचं कर्जही हळूहळू कमी होईल. मुलांच्या कोणत्याही परीक्षेच्या निकालामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Vakri 2024 : शनीची चाल बदलणार; वर्षभरात 'या' 4 राशी होणार मालामाल, शनीच्या कृपेने सुख-समृद्धी वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogavle : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident News Update :  समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्यBharat Gogawale महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही भेटीनंतर ठरवणार, भरत गोगावलेंची प्रतिक्रियाJob Majha : भारतीय आयकर विभागाता नोकरीची संधी; कोणत्या पदांवर जागा? #abpमाझाABP Majha Headlines 8 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogavle : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Embed widget