एक्स्प्लोर

Astrology Panchang 11 October 2024 : आज सुकर्मा योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 'या' 5 राशींवर असणार देवीची कृपा

Astrology Panchang 11 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे.

Astrology Panchang 11 October 2024 : आज 11 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस फार खास असणार आहे. आज अश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच आज, सुकर्मा योग (Yog), सर्वार्थ सिद्धी योग आणि उत्तराषाढ नक्षत्राचा सुभ संयोग जुळून आला आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या (Zodiac Signs) लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना महादेवाच्या कृपेने आज एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे कमवण्यात यश मिळेल. तुमचा बँक बॅलन्स आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल आणि एकाग्रता राखली जाईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही समजूतदारपणाने वागाल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना त्यांच्या आवडीनुसार नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि तुम्ही इतर व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचारही कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर महादेवाच्या कृपेने तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळेल. कुटुंबात सर्व सदस्यांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. संध्याकाळचा वेळ घरातील मुलांसोबत घालवायला आवडेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज त्यांच्या मुलांकडून किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोक रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतील आणि पुढच्या दिवसाचे नियोजनही करतील. आज तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करू शकता आणि कुटुंबातील सदस्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅझेट खरेदी करू शकता.

धनु रास (Sagittarius Horoscope)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज अचानक उत्पन्नाचं स्रोत उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला आज तयार होत असलेल्या महालक्ष्मी योगाचा लाभ मिळेल, तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांचं काम वेळेवर पूर्ण करू शकतील. तुमच्या वैवाहिक जीवनात काही कलह चालू असतील तर ते आज संपतील आणि तुम्ही एकमेकांना पुरेसा वेळ द्याल. घरातील लहान मुलांसोबत हसत-खेळत संध्याकाळ घालवाल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज मीन राशीचे लोक मोठ्या समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम असतील. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात प्रगतीच्या चांगल्या संधी असतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल. आज जर नशीब तुमच्या बाजूने असेल तर तुमच्या सर्व चिंता दूर होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Horoscope Today 11 October 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Suniel Shetty : पहिल्यांदा बहिणीकडून ओळख काढली; घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
बाईक राइडवर प्रेमात, घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
Mohammed Shami : रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaNana Patole : बहुमताच्या नावावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नयेJayant Patil Full Speech : राहुल नार्वेकरांचं कौतुक; जयंत पाटलांचं सभागृहात भाषणAjit Pawar Vidhan Sabha Speech:आता कसं वाटतंय? विरोधकांवर निशाणा; सभागृहात अजितदादांची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Suniel Shetty : पहिल्यांदा बहिणीकडून ओळख काढली; घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
बाईक राइडवर प्रेमात, घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
Mohammed Shami : रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Embed widget