एक्स्प्लोर

Astrology : आज साध्य योगासह बनले अनेक शुभ योग; कुंभसह 5 राशींची बिघडलेली कामं होणार सुरळीत, अचानक धनलाभाचेही संकेत

Panchang 10 August 2024 : आजचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. वृषभसह 5 राशींवर आज शनीची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Panchang 10 August 2024 : आज शनिवारी, 10 ऑगस्ट रोजी चंद्र तूळ राशीत जाणार आहे. तूळ राशीत चंद्राचं आगमन झाल्यानंतर दुपारनंतर बृहस्पति चंद्रापासून आठव्या भावात आल्याने अधियोग तयार होत आहे. तसेच आज श्रावण मासातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी अधियोगासोबतच साध्य योग, शुभ योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया. 

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना सर्व अडचणींतून मुक्ती मिळेल. आज तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून एक सरप्राईज गिफ्ट मिळू शकेल, ज्यामुळे नात्यात नवीन ऊर्जा येईल आणि तुमची लव्ह लाईफ आनंदी होईल. आज तुम्हाला कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना आज चांगली बातमी मिळेल आणि त्यांना त्यांच्या कामासंदर्भात प्रवासही करावा लागू शकतो. आज शनिदेवाच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख-शांती नांदेल.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. कर्क राशीचे लोक आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात नशिबाच्या साथीने आज चांगलं यश मिळवू शकतील. आज नोकरदारांना सहकाऱ्यांची मदत लाभेल. त्याच वेळी, व्यावसायिक हे बुद्धिमत्तेचा वापर करून चांगला नफा कमवू शकतील, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. या राशीचे विद्यार्थी आज आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. संध्याकाळी तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

कन्या रास (Virgo)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. कन्या राशीचे लोक आज आपल्या बोलण्यातून इतरांना प्रभावित करतील आणि त्यांच्या सभोवतालचं वातावरण आनंदी ठेवतील. तसेच आज तुम्ही अनेक अपूर्ण कामं पूर्ण कराल. शनिदेवाच्या कृपेने आज गुंतवणूक करणाऱ्या लोकांना चांगले रिटर्न्स मिळतील आणि त्यांची कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण होईल. व्यावसायिकांना मोठा नफा कमवण्याची संधी मिळेल. तुमचा तुमच्या शेजाऱ्यांसोबत चांगला वेळ जाईल.

तूळ रास (Libra)

आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. तूळ राशीचे लोक आज हरवलेल्या वस्तू किंवा पैसे परत मिळाल्याने आनंदी होतील. आज प्रत्येक पावलावर नशीब तुमची साथ देईल, ज्यामुळे तुमची सर्व कामं सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला सरकारी योजनांचा लाभही मिळेल. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर आज शनिदेवाच्या कृपेने तुमची तब्येत सुधारेल आणि तुम्हाला उत्साही वाटेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि त्यांच्या करिअरमध्येही प्रगती होईल. 

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने अडकलेले पैसे मिळू शकतात आणि तुमची सरकारी कामंही सहज पूर्ण होतील. राजकीय लोकांशी तुमचे संबंध वाढतील. आज तुम्ही तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण कराल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून अपेक्षा करत होता. तुमच्या प्रेम जीवनात तणाव असला तरीही, तुम्ही तुमच्या नात्यात गोडवा कायम ठेवाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Vastu Tips For Tulsi : तुळशीचं रोप लावण्यासाठी 'ही' आहे योग्य दिशा; चौफेर होईल प्रगती, आरोग्यही राहील उत्तम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणीABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सWardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
Embed widget