एक्स्प्लोर

Astrology Panchang 09 October 2024 : आज सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; धनुसह 'या' 5 राशींच्या धन-संपत्तीत होणार भरभराट

Astrology Panchang 09 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे.

Astrology Panchang 09 October 2024 : आज 9 ऑक्टोबरचा दिवस फार खास असणार आहे. आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. आजच्या दिवशी देवीच्या सातव्या रुपाची पूजा केली जाते. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आज सौभाग्य योग (Yog), शोभन योग आणि मूळ नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. ज्या कामासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागत होती ते काम आज सहजपणे पूर्ण होईल. तसेच, तुम्हाला संपत्तीतून आर्थिक लाभ मिळेल. त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. देवीची कृपेने तुमच्या आत्मविश्वासही भरभरून असेल. त्यामुळे तुम्ही नवीन कार्याची सुरुवात चांगली करु शकता. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदात जाईल. याचं कारण म्हणजे नवरात्रीचे दिवस सुरु असल्या कारणाने तुमचं धार्मिक कार्यात मन रमेल. तसेच, तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तुमचं अपूर्ण राहिलेलं काम आज पूर्ण होईल. तसेच, तुमच्या मुलाबाळांवर देखील देवीचा आशीर्वाद असेल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल. फक्त आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या दिवसात तुमच्या बौद्धिक क्षमतेत चांगली वाढ दिसून येईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अगदी प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला तणाव जाणवणार नाही. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने जर तुम्हाला एखादी नवीन प्रॉपर्टी, वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यास तुम्ही सक्षम असाल. तुमच्या एक प्रकारची स्थिरता आणि आत्मविश्वास असेल. तसेच, ऑफिमध्ये तुमच्यावर नवीन कामाची जबाबदारी सोपविण्यात येईल ती तुम्ही योग्यपणे पार पाडणं गरजेचं आहे. कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ दिसून येईल. तसेच, तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता भासणार नाही. तसेच, व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज व्यवसायात चांगला लाभ मिळेल. त्यामुळे दिवसभर तुम्ही फार उत्साही असाल. जर एखादी नवीन योजना राबवायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Horoscope Today 09 October 2024 : आज नवरात्रीची सातवी माळ; सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde PC : काहींनी टिंगल केली पण Devendra Fadnavis पुन्हा आले, शिंदेंची तुफान फटकेबाजीCabinet Expansion : गोगावलेंचा 2 वर्षांपूर्वीचा कोट ते लोढांची संस्कृतमध्ये शपथ; शपथविधीचे रंगCabinet Expansion महायुती सरकारचं नवं मंत्रिमंडळ, अनेक इच्छुक नेते वेटिंग लिस्टवरच Special ReportDevendra Fadnavis Full PC : EVM ते खातेवाटप, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची तुफान बॅटिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Embed widget