एक्स्प्लोर

Astrology Panchang 06 September 2024 : आज हरितालिकेच्या दिवशी जुळून आला रवि योगाचा शुभ संयोग; 'या' 5 राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा

Astrology Panchang 06 September 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशीच्या लोकांवर होणार आहे.

Astrology Panchang 06 September 2024 : आज 06 सप्टेंबर शुक्रवारचा दिवस. आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथी आहे. आज हरितालिकेचे (Hartalika 2024) व्रतसुद्धा केलं जाणार आहे. तसेच, आजच्या दिवशी शुक्ल योग (Yog), रवि योग, हस्त नक्षत्र यांसारखे अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशीच्या (Zodiac Signs) लोकांवर होणार आहे. या पाच राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन आशेचा किरण घेऊन येणारा असेल. तुम्ही तुमच्या नातेवाईक, मित्र-मंडळींसह फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, आज जर तुम्हाला एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, व्यापाराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, दिवसेंदिवस तुमचा व्यवसाय वाढत जाईल. कामाच्या नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतील. आज तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे आणि काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस त्यासाठी चांगला असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आज ऑफिसमध्ये अनुकूल परिस्थिती राहील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात रस असेल आणि सर्वांशी तुमचे संबंधही चांगले राहतील. प्रेम जीवनातील लोक आज भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करतील आणि आपल्या जोडीदाराची कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकतात, ज्यामुळे नातं मजबूत होईल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज त्यांच्या मुलांकडून किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोक रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतील आणि पुढच्या दिवसाचे नियोजनही करतील. आज तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करू शकता आणि कुटुंबातील सदस्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅझेट खरेदी करू शकता.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज कुंभ राशीच्या लोकांचं प्रेमळ वर्तन लोकांची मनं जिंकेल. आज तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने घरातील राहिलेली कामं पूर्ण करता येतील आणि आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर ती आज नक्कीच सुधारेल. आज तुम्ही तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.

मीन रास (Pisces Horoscope)

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज मीन राशीच्या लोकांचं प्रेमळ वर्तन लोकांची मनं जिंकेल. आज तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने घरातील राहिलेली कामं पूर्ण करता येतील आणि आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर ती आज नक्कीच सुधारेल. आज तुम्ही तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Hartalika Teej 2024 : आज हरितालिकेचा दिवस...जाणून घ्या पूजेची योग्य वेळ, शुभ मुहूर्त, तिथी आणि साहित्याची A to Z यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागीTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 08 PM 19 September 2024 : ABP MajhaJai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVEABP Majha Headlines : 06 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget