एक्स्प्लोर

Ashadhi Ekadashi 2024 : आज आषाढी एकादशीचा दिवस! जाणून घ्या अचूक तिथी, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

Ashadhi Ekadashi 2024 : हिंदू पंचांगानुसार, आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते. खरंतर, आषाढ महिना सुरु होण्याआधीच वारकऱ्यांना आपल्या विठु-माऊलीचे दर्शन घेण्याचे वेध लागतात.

Ashadhi Ekadashi 2024 : 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठूमय झालं असून अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) येऊन ठेपली आहे.आषाढी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. 

आषाढी एकादशी कधी? (Ashadhi Ekadashi 2024)

यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी म्हणजेच आज आहे. मात्र, पंचांगानुसार ही तिथी काल (16 जुलै रोजी) रात्री 8 वाजून 33 मिनिटांनी सुरु झाली आहे. तर, आज रात्री 9 वाजून 33 मिनिटांनी याचं समापन होईल.

हिंदू पंचांगानुसार, आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते. खरंतर, आषाढ महिना सुरु होण्याआधीच वारकऱ्यांना आपल्या विठु-माऊलीचे दर्शन घेण्याचे वेध लागतात. या निमित्ताने ठिकठिकाणांहून पालख्या देखील निघतात. या पालखी सोहळ्यात रिंगण, टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत वारकरी आपली वाट धरतात.  

आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त (Ashadhi Ekadashi 2024 Shubh Muhurta)

ब्रह्म मुहूर्त : पहाटे 04:13 ते 04:53 पर्यंत

प्रातः सन्ध्या : पहाटे 04:33 ते 05:34 पर्यंत

विजय मुहूर्त : दुपारी 02:45 ते 03:40 पर्यंत

गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 07:19 ते 07:39 पर्यंत

सायाह्न सन्ध्या : रात्री 07:20 ते 08:22 पर्यंत

अमृत काल : संध्याकाळी 04:23 ते 06:03 पर्यंत

सर्वार्थ सिद्धि योग : सकाळी 05:34 ते दुसर्‍यादिवशी पहाटे 03:13 पर्यंत

अमृत सिद्धि योग : सकाळी 05:34 ते दुसर्‍या दिवशी पहाटे 03:13 पर्यंत

चातुर्मास म्हणजे काय? (When Is Chaturmas)

खरंतर, आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. भगवान विष्णूला ही तिथी समर्पित आहे या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते. याचाच अर्थ, देव पुढचे चार महिने निद्रा घेतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ashadh Mass 2024 : आजपासून आषाढ मासारंभाला सुरुवात; प्रदोष व्रत, गुरुपौर्णिमेसह जाणून घ्या महत्त्वाच्या दिवसांची यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mutton Shops Dhulivandan 2025 : नागपुरात धुळवडीनिमित्त मटनाच्या दुकानांत मोठ्या रांगाABP Majha Headlines : 10 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
Mumbai Mutton Shop queue: धुळवडीला मटणाचा बेत, दुकानांबाहेर लागल्या रांगा, तीन तास वेटिंग
धुळवडीमुळे मटणाचा भाव वधारला, 880 रुपयांचा टप्पा ओलांडला, दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
Embed widget