एक्स्प्लोर

aries horoscope today 16 may 2023: मेष राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाचे संकेत, जाणून घ्या आजचे राशीभविष्य 

Aries Horoscope Today 16 May 2023: मेष राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी त्यांना  मेहनत घ्यावी लागेल. जाणून घेऊया मेष राशीचे आजचे राशीभविष्य

Aries  Horoscope Today 16 May 2023: मेष (Aries) राशीच्या लोकांच्या घरी आज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काही खरेदी कराल. तुम्हांला तुमच्या मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये मन रमवल्यास मनाला शांती मिळेल. जाणून घेऊया कसा असेल मेष राशीसाठी आजचा दिवस. 

आर्थिक लाभाचे संकेत

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हांला आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुम्हांला तुमच्या कामामध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे. तुमच्या बोलण्यांत गोडवा ठेवा.  आज तुम्हांला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, नाहीतर तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतील. आज तुमची आर्थिक स्थती ठिक राहिल.  आज तुम्हांला आर्थिक लाभ होऊ शकतो पण त्यासाठी तुम्हांला खूप मेहनत घ्यावी लागेल.  

जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील

आज तुम्ही कुटुंबासोबत निवांत वेळ घालवाल. तसेच तुमच्या प्रेमजीवनात मधुरता राहिल. लोकांसोबत चर्चा करण्यात तुमचा महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका. जर तुमच्या जोडीदाराला काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यास आज मदत होईल. 

तसेच आज तुम्ही लोकांशी बोलण्यात तुमचा महत्त्वाचा वेळ वाया घालवू शकता. समाजसाठी काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांसोबत चर्चा करुन मांडाल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरी पूजा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होईल.  तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल.  

मेष राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मेष राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आज चांगले राहिल. घरात शांतता राहिल.  तसेच वैवाहिक आयुष्यात देखील प्रेम आणि सहकार्य लाभेल. 

आज मेष राशीसाठी तुमचे आरोग्य 

आज मेष  राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शाररिक आणि मानसिक तणावामुळे आज थोडा थकवा जाणवेल. 

मेष राशीसाठी आजचे उपाय

 मेष राशीच्या लोकांनी आज शंकराची पूजा करावी. 

मेष राशीसाठी आजचा शुभ रंग 

पिवळा रंग मेष राशीच्या लोकांसाठी आज शुभ आहे. तर, 1 हा अंक या राशीच्या लोकांसाठी आज शुभ आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Horoscope Today 16 May 2023: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या 12 राशींच आजच राशीभविष्य 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Embed widget