एक्स्प्लोर

Aquarius Weekly Horoscope : कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Aquarius Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023: कुंभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा प्रगतीचा असणार आहे. जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य 

Aquarius Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023 : कुंभ (Aquarius) राशीच्या लोकांसाठी डिसेंबर 2022 चा (December 2022) शेवटचा आठवडा म्हणजेच 26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 हा काळ चांगला असणार आहे. ज्योतिषाशास्त्रानुसार, या काळात तुमचे नियोजित कार्य पूर्ण होऊ शकते, परंतु यासाठी तुम्हाला मोठी रक्कम खर्च करावी लागेल. कामाच्या बाबतीतही हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. जाणून घ्या या राशीच्या लोकांसाठी संपूर्ण आठवडा कसा जाईल.


सुख-सोयींशी संबंधित पैसे खर्च होतील

कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीलाच सुख-सोयींशी संबंधित गोष्टींवर खूप पैसा खर्च करू शकतात. तसेच जमीन-इमारत किंवा वाहन खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होऊ शकते. या दरम्यान तुमची सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमची प्रशंसा होईल. आठवडाभर तुमच्या कामात प्रगतीची शक्यता कायम राहतील.

अडकलेले पैसे मिळतील

कुंभ राशीलाही व्यापारी लोकांसाठी अनुकूल असणार आहे. बाजारात अडकलेले तुमचे पैसे मिळतील, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. जर तुम्ही काही काळासाठी काही योजना किंवा कामाच्या संदर्भात द्विधा मनस्थितीत सापडत असाल तर या आठवड्यात तुम्ही योग्य निर्णय घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल. इच्छित ठिकाणी बदलीची इच्छा देखील या काळात पूर्ण होऊ शकते.


हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रेमप्रकरणाच्या दृष्टीकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. सर्व अडथळे दूर होतील आणि प्रेमप्रकरणाचे रुपांतर लग्नात होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. वीकेंड आणि नवीन वर्षाच्या आगमनावर कुटुंबासोबत पार्टी किंवा पिकनिकला जाण्याचा बेत आखता येईल.

 

देवी लक्ष्मीची विशेष कृपा

 डिसेंबर 2022 (2022 year) चा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह आपली राशी बदलतील. ग्रहांच्या बदलाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडताना दिसत आहे. या आठवड्यात काही राशींवर देवी लक्ष्मीची (Goddess Lakhsmi) विशेष कृपा असेल

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

 

इतर बातम्या

Pisces Weekly Horoscope : मीन राशीच्या लोकांनी टेन्शन सोडा, रखडलेली कामे होतील पूर्ण! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..
वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..
Hindu Religion: कुलदैवत माहित नसेल तर कसे शोधावे? लग्नानंतर सासर की माहेरचे कुलदैवत मानावे? धार्मिक महत्त्व, श्रद्धा काय आहे?
कुलदैवत माहित नसेल तर कसे शोधावे? लग्नानंतर सासर की माहेरचे कुलदैवत मानावे? धार्मिक महत्त्व, श्रद्धा काय आहे?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
Embed widget