एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today : कुंभ राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Aquarius Daily Horoscope for 24 March 2023 : चैत्र नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. यामुळे ते खूप आनंदी असतील. जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

Aquarius Horoscope Today 24 March 2023 : आज चैत्र नवरात्रीच्या (Chaitra Navratri 2023) तिसरा दिवस कुंभ राशीच्या (Aquarius Daily Horoscope) लोकांना अतिशय चांगला जाणार आहे. कुंभ (Aquarius) राशीच्या लोकांना आजच्या दिवशी सुख आणि समृद्धी मिळेल. जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज कुंभ राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमची अडकलेली काम आज पूर्ण होतील. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीचाही तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळण्याचीही शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल, यामुळे ते आनंदी दिसतील.

Aquarius Daily Horoscope : कुंभ राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल

नोकरदार लोकांसाठीही आजचा दिवस अतिशय फलदायी राहणार आहे. नोकरीत प्रगती झाल्याने नोकरदार मंडळी खूप आनंद होतील, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. घरात भजन, कीर्तनाचे आयोजन केले जाईल, त्यामुळे सर्व नातेवाईक, मित्रमंडळीची भेट होईल. आरोग्यासंबंधित समस्या दूर होतील. जुन्या आजारांपासून मुक्तता होईल. आज घाईघाईने निर्णय घेणं टाळावं लागेल. ऑफिसमध्ये जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो. तरुणांची बेरोजगारीची समस्या दूर होऊन नोकरीच्या संधी चालू येईल. आज कुंभ राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

Aquarius Daily Horoscope : नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील

कुंभ राशीच्या लोकांना मित्रांच्या मदतीने नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. नोकरी करणारे लोक नोकरीसोबत काही साईट वर्कही करतील, ज्यामध्ये मित्रांची मदत होईल. भावा-बहिणींचं  आणि कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबीयांसह धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल, यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. 

Aquarius Love Horoscope : प्रेम व्यक्त करण्यासाठी अनूकुल दिवस

प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. भीती किंवा संकोचामुळे तुमच्या भावना व्यक्त करण्यास घाबरू नका. धाडस करुन तुमच्या भावना व्यक्त करा. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःला व्यक्त करा. आजचा दिवस प्रेम जपण्यासाठी अनुकूल आहे.

शुभ अंक : 11

शुभ रंग : पांढरा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 24th March 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यूJob Majha : नॅशनल फर्टिलायइर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 5 July 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget