एक्स्प्लोर

Vastu Tips : घराचा आरसा तुमचे नशीब बदलवू शकतो, लक्षात ठेवा या गोष्टी 

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर या गोष्टी वास्तूनुसार ठेवल्या नाहीत तर खूप त्रास सहन करावा लागतो.

Vastu Tips :  घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असोत. वास्तूशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर या गोष्टी वास्तूनुसार ठेवल्या नाहीत तर खूप त्रास सहन करावा लागतो. अशा अनेक वस्तूंचा वापर प्रत्येक व्यक्ती रोज करत असते. परंतु, त्याला हे माहित नाही की ही गोष्ट तुमचे नशीब बदलू शकते. घरात आरसा लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या, जेणेकरून आयुष्यात कोणताही अडथळा येणार नाही.

घरात आरसा लावताना काय काळजी घ्याल?
आरसा नेहमी जमिनीपासून काही इंच वर ठेवावा. यामुळे व्यवसायात भरपूर नफा मिळतो.
घरात धन-समृद्धी वाढवण्यासाठी ज्या कपाटात पैसे आणि दागिने ठेवता त्या कपाटात आरसा लावा.
घरामध्ये आरसा उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशेला ठेवा, त्यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो.
गोल आकाराचा आरसा कधीही वापरू नका कारण ते शुभ नाही. आयताकृती आणि चौकोनी आरसे वापरणे चांगले.
तुटलेला आरसा जीवनात संकट आणू शकतो, त्यामुळे घराचा आरसा तुटला असेल तर तो लगेच काढून टाका.
घरामध्ये कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा ठेवू नका. कारण या दिशेला आरसा ठेवल्याने त्रास होतो.
बेडरूममध्ये आरसा लावू नका आणि आरसा असला तरी तो अशा ठिकाणी ठेवावा, जिथे झोपलेल्या व्यक्तीला त्याचे प्रतिबिंब दिसत नाही.
शिडीखाली कधीही आरसा ठेवू नका. असे केल्याने घरातील वातावरण बिघडते. 

हे देखील वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 17 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
17 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: पहिल्याच श्रावण सोमवारी अद्भूत योगायोग! शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी, धार्मिक महत्त्व, शिवपूजा पद्धत, तिथी...
पहिल्याच श्रावण सोमवारी अद्भूत योगायोग! शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी, धार्मिक महत्त्व, शिवपूजा पद्धत, तिथी...
Career Astrology : नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...
नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Embed widget