कर्जमाफी, MSP कायदा ते व्यापार स्वतंत्र, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय हवं? शेतकरी नेत्यांशी थेट संवाद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) या 23 जुलैला अर्थसंकल्प (Budget) मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय हवं याबाबतची माहिती शेतकरी नेत्यांनी दिलीय.

Union Budget 2024 Agriculture News : सोमवारपासून (22 जुलैपासून) पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) या मंगळवारी (23 जुलै) रोजी अर्थसंकल्प (Budget)मांडणार आहेत. या

Related Articles