एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

onion news : कांद्याबाबत थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था उभी करावी : कांदा उत्पादक शेतकरी संघटना

आजच्या तसेच यापूर्वीच्या कोणत्याही सरकारनं कांद्याच्या दरासंदर्भात ठोस धोरण ठरवलं नाही. त्यामुळंच शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याचे मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रमुख भारत दिघोळे यांनी व्यक्त केलं.

onion news : आपल्या कृषीप्रधान देशात अपवाद वगळता नेहमीच कांदा मातीमोल दरानं विकावा लागतो. हे शेतकऱ्यांचं मोठं दुर्दैव आहे. आजच्या तसेच यापूर्वीच्या कोणत्याही सरकारनं कांद्याच्या दरासंदर्भात ठोस धोरण ठरवलं नसल्यानं शेतकऱ्यांवर ही वेळ आली असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रमुख भारत दिघोळे यांनी व्यक्त केलं. यातून कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शेतकरी ते ग्राहक अशी कांदा विक्री व्यवस्था उभी केल्यास शेतकऱ्यांच्या कांद्याला निश्चितच चांगला दर मिळेल असा विश्वास दिघोळे यांनी व्यक्त केला. 

दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

सरकार कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी करणं, परदेशातून कांद्याची आयात करणं, बाजार समित्यांमध्ये केंद्रीय पथकं पाठवणं, अधिकाऱ्यांमार्फत दबाव निर्माण करणं असे प्रकार घडतात. त्यामुळं सरकारनं शेतकरी ते थेट ग्राहक अशी व्यवस्था उभी करावी अस दिघोळे म्हणाले.  मात्र, सरकार कांद्याच्या बाबतीत कायमस्वरुपी तोडगा निघेल असे धोरण राबवत नाही. सरकारला केवळ ग्राहकांचे हित जोपायचे असल्याचा आरोप देखील दिघोळे यांनी केला.

थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था असावी

दरम्यान, यावेळी बोलताना दिघोळे यांनी राजकीय नेत्यांवर देखील जोरदार टीका केली. राजकीय नेते निवडणुकांपुरते शेतकरी प्रश्न उपस्थित करतात. परंतू प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळेल यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनीही आता केवळ बाजार समितीत कांदा विक्री करण्याऐवजी थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचे दिघोळे म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ठोस कृती आराखडा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रीत येण गरजेचे असल्याचे दिघोळे म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या मुला मुलींनी कांदा उद्योजक व्हावं

शेतकऱ्यांना आपल्या कांद्याचा दर ठरवण्याचा अधिकार नाही. कांद्याचा जास्तीत जास्त खप वाढवण्यासाठी राज्यात देशात आणि परदेशात कायमस्वरुपी जाळे निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्कटिंग होणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुला मुलींनी आता कांदा उद्योजक व्हाव असेही ते म्हणाले. सर्वच जणांना नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळं सरकारी किंवा खासगी नोकरीच्या मागं न धावता शेतकऱ्यांच्या मुला मुलींनी मोठ मोठ्या शहरात कांदा विक्री केंद्र सुरु केल्यास थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीच्या माध्यमातून कायमस्वरुपी रोजगार निर्माण होईल असे दिघोळे म्हणाले. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget