एक्स्प्लोर

Rice sowing : खरीप हंगामात भाताच्या लागवडीत 5.99 टक्क्यांची घट, कमी पावसाचा पूर्व आणि ईशान्य भारताला फटका 

पावसाच्या कमतरतेमुळं काही राज्यात चालू खरीप हंगामात भाताच्या लागवडीत (Rice sowing) घट झाली आहे. या खरीप हंगामात भाताचे लावडीत 5.99 टक्क्यांची घट झाली आहे.

Rice sowing : देशातील काही राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस (Rain) झाला आहे, तर काही ठिकाणी मात्र, पावसानं दडी मारली आहे. त्याचा शेती क्षेत्रावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. पावसाच्या कमतरतेमुळं काही राज्यात चालू खरीप हंगामात भाताच्या लागवडीत (Rice sowing) घट झाली आहे. या खरीप हंगामात भाताचे लावडीत 5.99 टक्क्यांची घट झाली आहे. यावर्षी 367.55 लाख हेक्टरवर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. तर दुसरीकडं घट होऊनही भाताच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सध्या देशाच्या विविध भागात पावसानं दडी मारली आहे. अनेक ठिकाणी समाधनाकराक पाऊस झाला नाही. पावसाच्या कमतरतेमुळं भाताच्या लागवडीत घट झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली होती. मागल वर्षीचा विचार केला तर 390.99 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी झाली होती. मात्र, त्यामध्ये यावर्षी घट झाली असून 367.55 लाख हेक्टरवर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. भात हे मुख्य खरीप पीक आहे. जूनमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपासूनच भात पेरणी सुरू होते. ऑक्टोबर महिन्यापासून भाताची कापणी सुरू होते. 

कोणत्या राज्यात किती उत्पादन घटले

दरम्यान, कृषी मंत्रालयानं दिलेल्या महितीनुसार, झारखंडमध्ये यावर्षी कमी भाताचे क्षेत्र नोंदवले गेले आहे. झारखंडमध्ये 10.51 लाख हेक्टर, पश्चिम बंगालमध्ये (4.62 लाख हेक्टर), छत्तीसगड (3.45 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (2.63 लाख हेक्टर), बिहार (2.40 लाख हेक्टर)  आणि ओडिशा (2.24 लाख हेक्टर) क्षेत्र कमी झाले आहे. त्याचबरोबर आसाम (0.49 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.46), हरियाणा (0..44 लाख हेक्टर), त्रिपुरा (0.22 लाख हेक्टर), नागालँड (0.21 लाख हेक्टर), मेघालय (0.18 लाख हेक्टर) भाताचे पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. तर पंजाबमध्ये (0.12 लाख हेक्टर), महाराष्ट्र (0.07 लाख हेक्टर), जम्मू आणि काश्मीर (0.05 लाख हेक्टर), गोवा (0.03 लाख हेक्टर), मिझोराम (0.03 लाख हेक्टर) आणि सिक्कीम (0.02 लाख हेक्टर) भाताची कमी लागवड झाली आहे. 

पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची कमतरता

भाताशिवाय एकूण कडधान्य क्षेत्रात देखील 4.95 टक्क्यांची घट झाली आहे. कडधान्याचे उत्पादन 127.71 लाख हेक्टर झाले आहे. जे मागील वर्षीच्या कालावधीत 134.37 लाख हेक्टर होते. तर भरड धान्यासह पोषक तृणधान्यांचे उत्पादन वाढले आहे. 169.39 लाख हेक्‍टरवरून ते उत्पादन 176.33 लाख हेक्‍टर इतके झाले आहे. तर नगदी पिकांमध्ये कपाशीचे क्षेत्र 124.55 लाख हेक्‍टरवर राहिले आहे. तसेच उसाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार देशात 24 ऑगस्टपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस 9 टक्के जास्त झाला आहे. मात्र, पूर्व आणि ईशान्य भारतात याच कालावधीत 19 टक्के पाऊस कमी झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget