एक्स्प्लोर

Europe droughts : उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा युरोपातील अन्न सुरक्षेवर परिणाम, भारताला निर्यातीची मोठी संधी

उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा युरोपातील अन्न सुरक्षेवर मोठा परिणाम झाला आहे. अशा स्थितीत भारताला निर्यातीची मोठी संधी मिळणार आहे.

Europe droughts : सध्या युरोपमध्ये उष्णतेची लाट (Europe heat wave) आली आहे. अनेक ठिकाणी वणवे पेटत असून, दुष्काळाची (droughts) स्थिती निर्माण झाली आहे. हवामान बदलाचा मोठा फटका युरोपमधील देशांना बसला आहे. अशा परिस्थितीमुळं युरोपमधील अन्न सुरक्षेवर मोठा परिणाम होणार आहे. कारण तेथील शेतीवर देखील या उष्णतेचा मोठा परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळं शेती क्षेत्रावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत भारताला युरोपमध्ये अन्नधान्य निर्यात करण्याची मोठी संधी मिळणार आहे. 

अन्न पुरवठादार देश म्हणून भारताला स्थान मिळवण्याची संधी

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युरोपमधील आर्थिक संकट ही गंभीर चिंतेची बाब आहे. उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा परिणाम तेथील अन्न सुरक्षेवर होत आहे. अशा स्थितीत भारतातील खाद्यपदार्थांची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. भारतात देशांतर्गत वाढत्या किमतींमुळे धान्य आणि इतर कृषी-उत्पादनांवर अचानक निर्यात बंदी लावण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही युरोपातील सद्याची स्थिती पाहता भारताला अन्नधान्य निर्यातीची मोठी संधी आहे. जगातील अन्न पुरवठादार देश म्हणून भारताला स्थान मिळवण्याची एक संधी आहे. त्यामुं अशा स्थितीत भारतानं अन्न निर्यातचे धोरण काळजीपूर्वक तयार केले पाहिजे, असे एका संशोधन संस्थेच्या विश्लेषकाने सांगितले आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या कालावधीत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 20 टक्क्यांची वाढ

चालू आर्थिक वर्षासाठी, भारत सरकारनं कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीचं 23.56 अब्ज डॉलर लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, या वर्षात भारताची सीफूड निर्यातही मागली वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, 2020-21 मध्ये भारतातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत जवळपास 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. निर्यात 19.92 अब्ज डॉलरवरुन 50.21 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ही निर्यातीमधील मोठी वाढ मानली जात आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा अन्नधान्याच्या किंमतीवर परिणाम

रशिया-युक्रेन युद्ध आणि हवामानातील बदलांमुळे जागतिक अन्नधान्याच्या किंमतीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. अन्नधान्यांच्या किंमतीत सध्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  युनायटेड नेशन्सने आधीच याबाबत इशारा दिला आहे की, 94 देशांमधील अंदाजे 1.6 अब्ज लोक आता युद्धानंतर अन्न, ऊर्जा किंवा आर्थिक संकटांना सामोरे जाणार आहेत. खाद्यपदार्थांबरोबरच भारतातून युरोपमध्ये कमी किंमतीच्या वस्तूंची निर्यातही वाढण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत, साबण आणि शॅम्पूसारख्या कमी किंमतीच्या वस्तूंची चीनमधून  युरोपमध् निर्यात होत होती. मात्र, या वस्तू निर्यात करण्याची आता भारताला संधी मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:


 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
Jalgaon Farmers News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget