एक्स्प्लोर

Osmanabad : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत उसाचा फडाचा कोळसा, शेतकऱ्याचे मोठं नुकसान

Osmanabad Farmer Latest News : मुख्याधिकारी येलगट्टे यांनी खासगी टँकरद्वारे पाणी मागवून आगीवर मिळविले नियंत्रण

Osmanabad Farmer Latest News : शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले उसाच्या फडाकडे कारखाने गाळप करण्यासाठी करीत असलेले दुर्लक्ष यामुळे ऊस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. त्यातच उभ्या असलेल्या सलग 10 एकर उसाच्या फडाला शुक्रवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. शेतातील विद्युत तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत उसाच्या फडाची जळून जाग्यावरच राख झाली. मात्र ऊस उत्पादक शेतकरी डोळ्यादेखत उसाच्या फडाची राखरांगोळी होत असताना फक्त आरडाओरडा करून बघण्यापलिकडे काहीही करू शकला नाही. तर उसाच्या फडा लगतच असलेल्या भंगाराच्या दुकानातील सर्व साहित्यही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषद अंतर्गत असलेल्या अग्निशमन विभागाचे दोन बंब व कळंब येथील अग्निशमन गाडी जवानांसह घटनास्थळी तात्काळ दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनी अग्निशमन गाडी व्यतिरिक्त इतर खासगी चार टँकरद्वारे पाणी मागवून ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी पराकाष्टा केली हे विशेष. या आगीमध्ये लाखो रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद शहरातील सांजा रोड बायपास मार्गावरील औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या श्रीकांत महाजन यांच्या गट नं.348  या शेतातील 10 एकर क्षेत्रावर उसाची लागवड केलेली आहे. ऊस पूर्णपणे तोडणीस आला आहे. दि.18 मार्च रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शेतात असलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे या उसाच्या फडास आग लागली. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा पारा देखील वाढू लागला आहे. वातावरणातील उष्णता देखील या आगीचा पोषक ठरल्यामुळे ही आग झपाट्याने सर्वत्र पसरुन तिने काही क्षणातच आपले उग्ररूप धारण करुन संपूर्ण उसाच्या फडाचे क्षेत्र आपल्या कवेत लेपेटून घेतले. तर या फळा लगत असलेल्या फय्युम शेख यांचे भंगाराचे दुकान देखील आगीत जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती मिळताच उस्मानाबाद येथील अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी तात्काळ अग्निशमनचे २ बंब घेऊन शर्तीचे प्रयत्न केले. तर त्यांच्या मदतीला कळंब येथील अग्निशमन विभागाचे जवान वाहनांसह धावून आले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
Embed widget