एक्स्प्लोर

Nanded Rain : नांदेडमधील जांभळा परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, हजारो हेक्टरवरील पिकं गेली वाहून 

नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. हदगाव तालुक्यातील  जांभळा परीसरातील चार गावात काल सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. हदगाव तालुक्यातील जांभळा परीसरातील चार गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळं पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी गावात शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. या ढगफुटीमुळं पेरलेली पिकं खरडून जाऊन प्रचंड नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 


Nanded Rain : नांदेडमधील जांभळा परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, हजारो हेक्टरवरील पिकं गेली वाहून 

दरम्यान, या ढगफुटीमुळं नद्यांना पूर येऊन अनेक ठिकाणी पेरणी केलेली पिकं, शेतातील मातीसह वाहून गेली आहेत. तर अचानक सुरु झालेल्या या पावसामुळं नद्यांना पूर येऊन शेती कामासाठी गेलेले अनेक शेतकरी नदी पलीकडे अडकून पडले होते. दरम्यान या पुरामुळं शेतात अडकून पडलेल्या शेतकऱ्यांची सुटका गावकऱ्यांच्या मदतीने करण्यात आलीआहे. ही ढगफुटी हदगाव तालुक्यातील तामसा, जांभळा, शेंदन, डाक्याची वाडी, धन्याची वाडी आदी गाव परिसरात झाली.


Nanded Rain : नांदेडमधील जांभळा परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, हजारो हेक्टरवरील पिकं गेली वाहून 
 
कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांचं मोठं नुकसान

या मुसळधार पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर नदी, नाले दुथडी  भरुन वाहून अनेक  शेतात पाणीच पाणी झालं आहे. त्यामुळं शेतातील खरीप हंगामात पेरलेली कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर पुराच्या तडाख्यात खरडून वाहून  गेलं आहे. दरम्यान, तब्बल तासभर पडलेल्या या पावसामुळं परिसरातील नदी, नाले, शेत पाण्यानं तुडुंब भरले आहे. नदीच्या पात्रातील पुराचं पाणी गावात शिरले होते. तर अनेक गावातील गल्ली, रस्त्यावर, जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. या जोरदार पावसामुळं अनेक रस्त्यावरील पूल व रस्ते वाहून गेले आहेत. यामुळं वाहतुकीची तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे जांभळा गावाच्या पुलावरुन तीन ते चार फूट पुराचं पाणी जात असल्यानं पैलतीराकडील  गावाकडे जाणाऱ्या नागरिकांचा, वाहनधारकांचा शहराशी दोन तास संपर्क तुटला होता. त्यामुळे सर्वत्र वाहतूक खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Embed widget