एक्स्प्लोर

Agriculture News : शेती हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं आर्थिक साधन, विकसनशील देशांत अन्नसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य : मंत्री भूपेंद्र यादव

शेती हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला (Rural economy) चालना देणारे प्रमुख आर्थिक साधन असल्याचे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव (Minister Bhupendra Yadav) यांनी व्यक्त केले.

Agriculture News : विकसनशील देशांसाठी (developing countries) शेती हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला (Rural economy) चालना देणारे प्रमुख आर्थिक साधन असल्याचे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव (Minister Bhupendra Yadav) यांनी व्यक्त केले. शेती क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी करण्यात आलेल्या अतिशय महत्त्वाच्या योजनांमध्ये बदल करता येणार नसल्याचे ते म्हणाले. विकसनशील देशांसाठी अन्नसुरक्षा हा सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय आहे. त्यामुळं कीटकनाशकांच्या वापरामध्ये कपातीची संख्यात्मक उद्दिष्टे अनावश्यक आहेत. याबाबतचा निर्णय संबंधित देशांकडे त्यांची राष्ट्रीय स्थिती, प्राथमिकता आणि क्षमता यांच्या आधारावर सोपवला पाहिजे असेही ते म्हणाले.

हवामान बदलाचा जैवविविधतेवर विपरित परिणाम

जैवविविधतेच्या संवर्धनासाठी परिसंस्थेचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन अतिशय विचारपूर्वक आणि एकात्मिक पद्धतीने झाले पाहिजे. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपायांपेक्षा अशा प्रकारचा परिसंस्था दृष्टीकोन स्वीकारला असेही यादव म्हणाले. परिसंस्थेच्या अवमूल्यनाच्या प्रक्रियेची दिशा बदलून तिला पूर्वस्थितीत आणणे आणि जागतिक जैवविविधतेचा ऱ्हास थांबवणे या दोन गोष्टी सामाजिक-आर्थिक विकासासाठी, मानव कल्याणासाठी आणि जागतिक शाश्वततेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी अत्यावश्यक आहेत. जागतिक जैवविविधतेच्या आराखड्यात निर्धारित करण्यात आलेली लक्ष्ये आणि उद्दिष्टे महत्त्वाकांक्षी असण्याबरोबरच ती  वास्तववादी आणि व्यवहार्य असली पाहिजेत. हवामान बदलाच्या प्रक्रियेचा जैवविविधतेवर विपरित परिणाम होत असल्याने जैवविविधतेचे संवर्धन देखील सामाईक परंतु वर्गीकृत जबाबदाऱ्यांवर आणि संबंधित क्षमतांवर आधारित असले पाहिजे.

विकसनशील देशांना आर्थिक संसाधने उपलब्ध करुन देण्याची गरज

हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी कॅनडामध्ये मॉन्ट्रियल येथे कॉप-15 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता परिषदेच्या आढावा बैठकीच्या पूर्ण सत्रामध्ये आपले विचार व्यक्त केले. या पूर्ण सत्रामध्ये बोलताना यादव म्हणाले,विकसनशील देशांना आर्थिक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एका नव्या आणि समर्पित यंत्रणेची उभारणी करण्याची गरज आहे. सर्व पक्षांनी दिलेल्या अतिशय मोलाच्या योगदानाबद्दल त्यांच्या योगदानाचे महत्त्व मी विचारात घेतो. 2020 पश्चात जागतिक जैवविविधता आराखड्याची अंमलबजावणी करण्याबाबत या परिषदेमध्ये सहमती होईल, अशी मला आशा असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी करण्यात आलेल्या अतिशय महत्त्वाच्या योजनांमध्ये बदल करता येणार नसल्याचे ते म्हणाले. विकसनशील देशांसाठी अन्नसुरक्षा हा सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय आहे. त्यामुळं कीटकनाशकांच्या वापरामध्ये कपातीची संख्यात्मक उद्दिष्टे अनावश्यक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Climate change : हवामान बदलाविषयी ब्रिक्स देशांची उच्चस्तरीय बैठक, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली भूमिका

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
Embed widget