एक्स्प्लोर

Sadabhau Khot : एकरकमी FRP ही शेतकऱ्यांची कवचकुंडलं; दोन टप्प्यात FRP चा निर्णय रद्द करा, अन्यथा संघर्ष अटळ : सदाभाऊ खोत

FRP च्या मुद्यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना एकरकमीच FRP द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sadabhau Khot : सध्या राज्यात उसाला मिळाणाऱ्या एफआरपी (FRP) च्या मुद्यावरुन वादंग निर्माण झाले आहे. राज्य सरकरने शेतकऱ्यांना दोन टप्प्यात FRP देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्यातील विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना FRP एकरकमीच मिळाली पाहिजे, ही  शेतकऱ्यांच्या दृष्टीने कवचकुंडलं आहेत, असे मत सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत मांडले.

राज्य सरकारने एफआरपी दोन टप्प्यात देणेबाबतचा निर्णय घेऊन उस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत FRP मिळालीच पाहिजे, हा केंद्र सरकारचा कायदा आहे. या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती आजतागायत केंद्र सरकारने केलेली नाही. त्यासंदर्भातील पत्र देखील केंद्र सरकारकडून घेतले आहे. कोणतीही दुरुस्ती झालेले नसतानाही राज्य सरकारने FRP दोन टप्प्यात देण्याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.

मी सरकारला सांगू इच्छितो की एफआरपी एकरकमी मिळावी यासाठी शेतकऱ्यांना रक्त सांडले आहे. अनेक आंदोलन केली आहेत. अनेक गुन्हे अंगावर घेतलेले आहेत. आज देखील आम्हाला न्यायालयाच्या तारखांना जावं लागत असते. तसेच दोन कारखान्यामधील 20 किलोमीटरचे हवाई अंतर देखील हे सरकार केव्हा काढणार आहे, हे देखील सांगावे असे खोत यावेळी म्हणाले.  दोन टप्यात  FRP देण्याचा निर्णय रद्द करून ती एकरकमी द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे. दरम्यान, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना यावेळी सदाभाऊ खोत यांनी धारेवर धरले. तसेच यांसर्भात विविध शेतकरी संघटनांची एक बैठक घेण्याची विनंतीही केली. याबाबत सहकारमंत्र्यांनी पुढच्या आठवड्यात यावर बैठक घेण्याचे मान्य केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget