Farmer Success Stories : गुरुजी मानलं तुम्हाला! तीन एकरात तब्बल 24 लाख रुपयांच्या पेरूचं उत्पादन, शिक्षकाचा यशस्वी प्रयोग

Farmer Success Stories : मगर यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत तीन एकरात 33 टन फळांतून 24 लाखांचे उत्पादन मिळाले आहे. 

Farmer Success Stories : दुष्काळी (Drought) जिल्हा म्हणून ओळख असलेल्या धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील एका शिक्षक असलेल्या शेतकऱ्यांने तीन एकरात तब्बल 24 लाख रुपयांच्या पेरूचं उत्पादन घेतलं आहे. तीन एकर शेतात 24 लाख

Related Articles