एक्स्प्लोर

Success Story : सेंद्रीय पद्धतीनं पपईची लागवड, दोन एकरात सात लाखांचे उत्पन्न; वाचा जालन्याच्या नासिर शेख यांची यशोगाथा

जालना (Jalna) जिल्ह्यातील नासिर शेख (Nasir Sheikh) या शेतकऱ्यानं दोन एकरात सेंद्रीय पद्धतीनं पपईची (Organic cultivation of papaya) यशस्वी लागवड केली आहे.

Success Story : शेतकऱ्यांसमोर (Farmers) सातत्यानं विविध संकट येतात. मात्र, या संकटांना सामोर जात काही शेतकरी चांगल उत्पादन काढत आहेत. जालना (Jalna) जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील नासिर शेख (Nasir Sheikh) या शेतकऱ्यानं दोन एकरात सेंद्रीय पद्धतीनं पपईची (Organic cultivation of papaya) यशस्वी लागवड केली आहे. यातून त्यांनी सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलं आहे.

पपईला 15 ते 18 रुपये प्रति किलोचा दर 

नासिर शेख यांच्या 15 एकरात पारंपरिक पिकांबरोबर वर्षभरापूर्वी प्रयोग म्हणून दोन हजार पपई रोपांची लागवड केली होती. दोन रोपातील अंतर 8 बाय 6 फूट ठेवल्याची माहिती त्यांनी सांगितली. नोव्हेंबर महिन्यात तोडा सुरु झाला होता. आत्तापर्यंत साधारण 32 ते 35 टन पपईची त्यांनी विक्री केली आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत या पपईला 15 ते 18 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. नासिर शेख यांनी मल्चिंगचा वापर केला आहे. त्यामुळं पाण्याची मोठी बचत झाल्याची माहिती नासिर शेख यांनी दिली. खत व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण, आंतरमशागत अशा नियोजनासाठी त्यांना साधारण एक लाख रुपये खर्च आला आहे. आत्तापर्यंत त्यांना चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे तर अजूनही झाडांवर 35 टन माल शिल्लक आहे. यातून त्यांना तीन लाखांचं उत्पन्न अपेक्षित असल्याचे नासिर शेख म्हणाले. योग्य मार्गदर्शन आणि घेतलेल्या मेहनतीमुळे हे गोड फळ मिळाल्याचं शेख यांनी  सांगितले. सेंद्रिय पपईला मोठी मागणी असते. राज्यासह देशातील इतर राज्यातही सेंद्रीय पपईला मोठी मागणी आहे. त्यामुळं दरात वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. 

काही भागात पपईवर रोगाचा प्रादुर्भाव 

राज्यातील काही भागात पपई बागांवर डवणी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत. तर फळाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळं उत्पादनावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळं शेतकरी अडचणीत सापत आहेत. दरम्यान, बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळं नंदूरबार जिल्ह्यातील पपई बागा उध्वस्त होण्याच्या परिस्थितीत आहेत. कृषी विभागाच्या वतीनं पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या परिसरात या रोगांच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचं प्रत्यक्षिक घ्यावीत अशी अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात येत आहे. नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पपईवर पडणाऱ्या विविध रोगांमुळं हैराण झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : माळशिरसमध्ये सेंद्रिय पपई शेतीचा यशस्वी प्रयोग, 21 ते 22 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget