एक्स्प्लोर

Onion : तोडगा निघणार की नाही? चार दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद, शेतकऱ्यांना बसतोय फटका

कांदा निर्यातमूल्य रद्द करावे या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Onion : गेल्या चार दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव (Onion auctions) बंद आहेत. कांदा निर्यातमूल्य रद्द करावे या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. व्यापारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लिलाव सुरू होणार नाहीत अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. 

सध्या कांद्याच्या मुद्यांवरुन मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. निर्यातमूल्य रद्द करावे या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाच हत्यार उपसलं आहे. गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळातच कांद्याचे लिलाव ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांतं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं कांद्याचे लिलाव कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतरही तोडगा नाही

नाशिकमध्ये (Nashik) कांदा व्यापारी असोसिएशनकडून बुधवारपासून बंदची हाक देण्यात आली आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीनंतरही तोडगा निघालेला नाही. अशातच काल या सर्व घडामोडींवर व्यापारी संघटनांनी बैठक घेत चर्चा केली. मात्र दोन-अडीच तास चाललेल्या या बैठकीतूनही निर्णय झाला नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्याबाबत उदासीन असून निर्यातशुल्क वाढवून व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात आहे, तो कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.  जोपर्यंत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत कांदा लिलावात (Onion Auction) सहभागी होणार नाही, बंद असाच सुरु राहील असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय.

विविध मागण्यांचे राज्य सरकारला निवेदन

दरम्यान कांदा व्यापारी संघटनेकडून केंद्र सरकारने सुरू केलेली 40 टक्के निर्यात शुल्क कमी (Export duty) करणे, यासह स्थानिक बाजार समितीमध्ये सुरू असलेले कर कमी करावे आदींसह वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन यापूर्वीच राज्य सरकारला पाठवले आहे, तसेच जिल्हा प्रशासना प्रशासनाला देखील दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik News : तोपर्यंत कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरूच राहील, नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी भूमिकेवर ठाम, आजही लिलाव बंदच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रेग्यूलर कर्ज भरणाऱ्याला 50 हजार देऊन चालणार नाही, त्यांना दीड लाख रुपये द्या, बच्चू कडूंची सरकारकडे मागणी
रेग्यूलर कर्ज भरणाऱ्याला 50 हजार देऊन चालणार नाही, त्यांना दीड लाख रुपये द्या, बच्चू कडूंची सरकारकडे मागणी
राज्यात पुन्हा अवकाळीचा दणका! फळबागांसह कांदा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत, खासदार ज्योती वाघमारे बांधावर
राज्यात पुन्हा अवकाळीचा दणका! फळबागांसह कांदा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत, खासदार ज्योती वाघमारे बांधावर
आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 22 हजारांच्या मदतीची घोषणा, भास्कर जाधव संतापले, शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन
आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 22 हजारांच्या मदतीची घोषणा, भास्कर जाधव संतापले, शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन
साखर कारखान्यांकडे 650 कोटी रुपयांची FRP थकीत, शेतकरी संकटात, कारखान्यांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी
साखर कारखान्यांकडे 650 कोटी रुपयांची FRP थकीत, शेतकरी संकटात, कारखान्यांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी

व्हिडीओ

Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
PNG : भारताला पीएनजी गॅस कसा उपलब्ध होतो? युद्धस्थितीत सरकारकडून पीएनजीच्या वापरास प्रोत्साहन; एलपीजी आणि पीएनजीमध्ये काय फरक असतो?
युद्धस्थितीत सरकारकडून पीएनजीच्या वापरास प्रोत्साहन; एलपीजी आणि पीएनजीमध्ये काय फरक असतो?
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
Embed widget