एक्स्प्लोर

Agriculture News : इफकोच्या पहिल्या नॅनो DAP खताचे गृहमंत्री शाह यांच्या हस्ते उद्घाटन, गुजरातमध्ये उत्पादन सुरु; शेतकऱ्यांना फायदा काय?

Agriculture News : इफकोच्या पहिल्या नॅनो डीएपी (DAP) खताचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी केलं.

Agriculture News : इफकोच्या पहिल्या नॅनो डीएपी (DAP) खताचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी केलं. हे खत म्हणजे नायट्रोजन आणि फास्फरचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे जगातील पहिले नॅने डीएपी खत असल्याचे वक्तव्य अमित शाह यांनी केलं. समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचे शाह म्हणाले. यावेळी इफको कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 मे रोजी गुजरात दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते या नॅनो युरिया प्लॅन्टचे उद्घाटन झाले होते. त्याशिवाय गुजरातमधील सहकार क्षेत्रातील संस्थांतर्फे आयोजित परिसंवादात देखील मोदी सहभागी झाले होते. गांधीनगरमधील कलोल येथे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडतर्फे (IFFCO) एक नॅनो फर्टिलायझर निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.

गुजरातमधील कलोल येथून नॅनो डीएपीच्या खताचे उत्पादन सुरु

नॅनो डीएपीच्या उत्पादनासाठी गुजरातमधील कलोल, ओडिशामधील कांडला आणि पारादीप या ठिकाणी युनिट उभारण्यात आली आहेत. त्यातील गुजरातमधील कलोल येथून उत्पादन सुरु झालं आहे. यावर्षी नॅनोच्या डीएपीच्या 50 दशलक्ष बाटल्याचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे. हे तिन्ही प्लॅंट 2025-26 पर्यंत सुरु होणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीनं देण्यात आली आहे. 

नॅनो डीएपीचा फायदा काय ?

इतर पारंपारिक डीएपीफेक्षा नॅनो डीएपी स्वस्त आहेत. नॅनो डीएपीची 50 किलोची बॅग 1350 रुपयांना आहे. तर डीएपी लिक्विडची एक बॉटल 600 रुपयांना मिळणार आहे. झाडांची उत्पादकता वाढवण्यासाठी या डीएपी खताची मदत होणार आहे. माती, पाणी आणि वायू प्रदुषण कमी होण्यास मदत होणार. कमी प्रमाणात वापर असल्यामुळं वाहतूक आणि साठवणूक खर्चात बचत होईल.  पिकांमधील पोषक घटकांच्या वाढीसाठी नॅनो युरिया लिक्विड वापर केला जातो. नॅनो युरिया हे एक सुरक्षित व शाश्वत खत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अप्रमाणित झालेल्या तब्बल 19 खतांवर राज्यात घालण्यात आली बंदी, शेतकऱ्यांनी ही खते खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Embed widget