एक्स्प्लोर

Shoaib Akhtar : 'आम्हीतर मेलबर्नला पोहोचलोय, आता तुमची वाट बघतोय', अख्तरचं VIDEO शेअर करत टीम इंडियाला चॅलेंज

T20 World Cup 2022 : विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला मात देत पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचली आहे. आता भारताचा सामना इंग्लंडशी सेमीफायनलमध्ये होणारा आहे.

Shoaib Akhtar : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा (T20 World Cup 2022) आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला मात देत फायनलचं तिकिट मिळवलं आहे. तर आता इंग्लंड आणि भारत यांच्यात सामना जिंकणारा संघ फायनल गाठेल. दरम्यान या सामन्यापूर्वीच पाकिस्तानच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा आनंद आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीची उत्सुकता दाखवत पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचली आहे आणि आम्ही भारताची वाट पाहतोय असं म्हटलं आहे.

तसंच व्हिडीओमध्ये पुढे अख्तर म्हणाला, आम्ही याआधी 1992 रोजीही मेलबर्नच्या मैदानावरच विश्वचषक जिंकलो होतो त्यावेळी इंग्लंडला मात दिली होती. आताही 2022 असून आकडे तसेच आहेत. त्यामुळे आम्ही आता इंग्लंडला मात देण्यासाठी सज्ज झालो आहोत. मी स्वत: य़ा महामुकाबल्यासाठी उत्सुक आहोत. मला आशा आहे, आता भारत उद्या इंग्लंडला मात देऊन फायनलमध्ये पोहोचला पाहिजे.

पाहा VIDEO -

दुसरी सेमीफायनल भारत विरुद्ध इंग्लंड

आता पाकिस्तान संघाने फायनलमध्ये धडक घेतली आहे. आता उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार असून त्यांच्यात जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्ध 13 नोव्हेंबरला फायनलचा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळणार आहे.

पाकिस्ताननं सामना जिंकत रचला विक्रम

टी-20 विश्वचषकातील पहिल्या सेमीफानयमध्ये न्यूझीलंड पराभव करून अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 29 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यातील 18 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय नोंदवला आहे. तर, न्यूझीलंडच्या संघानं 11 सामने जिंकले आहेत. यातील आठ सामने न्यूझीलंडच्या संघानं त्यांच्या मायदेशात जिंकले आहेत. तर, पाकिस्तानच्या संघानं घरच्या मैदानावर सात  आणि उर्वरित 11 सामने न्यूट्रल ठिकाणावर जिंकले आहेत. पाकिस्तानच्या संघानं टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका संघाविरुद्ध संघाला पराभूत करण्याचा विक्रम केलाय. पाकिस्तानपूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता, भारतानं 17 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केलाय.

हे देखील वाचा- 

IPL 2023 Auction: कोचीमध्ये 23 डिसेंबरला होणार आयपीएल 2023 चं ऑक्शन? वर्ल्ड कपनंतर होणार अधिकृत घोषणा

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget