एक्स्प्लोर
जपानमध्ये हुबेहूब मुलीसारखी दिसणाऱ्या 'डिजीटल मुली'ची निर्मिती
1/6

सायाची निर्मिती एका शॉर्टफिल्मसाठी करण्यात आली होती. पण तिला पाहून यूको आणि त्यांच्या पतीने नोकरी सोडून सायावर काम करण्याचं ठरवलं आहे.
2/6

तिच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये चेहऱ्यावर हावभाव देण्याचा प्रयत्न या दाम्पत्याने केला आहे. सायाला खऱ्याखुऱ्या मानवी चेहऱ्यासारखं बनवण्यासाठी तिच्या डोक्यापासून पायापर्यंत फार सूक्ष्म पद्धतीने काम करण्यात आलं आहे.
Published at : 12 Oct 2016 03:58 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























