काय आहे आदर्श घोटाळा?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jan 2018 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आदर्श घोटाळाप्रकरणातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव वगळले जावे का? याबाबत दाखल केलेल्या चव्हाणांच्या याचिकेवर आता मार्चमध्ये सुनावणी होणार आहे.
तपास यंत्रणांनी नाव वगळले जावे अशी सूचना केल्यानंतरही न्यायव्यवस्थेनं मात्र ही मागणी फेटाळून लावली होती...
सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात मागणी फेटाळली गेल्यानंतर अशोक चव्हाण यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती... त्यावर आज सुनावणी झाली... आणि त्याचा निवाडा मार्चपर्यंत पुढे ढकलला आहे...
दरम्यान राज्यपालांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्यास दिलेल्या परवानगीला रद्द केल्याच्या निर्णयाशी आजच्या निर्णयाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण खुद्द अशोक चव्हाण यांनी दिले आहे...