एक्स्प्लोर
Letter to Mamata | भाजपकडून जय श्रीरामची लाखो पोस्टकार्ड्स ममता बॅनर्जींच्या पत्त्यावर | कोलकाता | ABP Majha
पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि भाजपमधल्या वादामुळे भाजपच्या डोक्याला ताप झालाय.. याचं कारण ममता बॅनर्जींसमोर जय श्रीराम म्हटल्याने काही जणांवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ भाजपाने ममता बॅनर्जींना जय श्रीराम उल्लेख असलेली पत्रे पाठवलीएत तर तृणमूल काँग्रेसकडून जय हिंद जय बांगलानं प्रत्युत्तर दिले जात आहे. सध्या ममता बॅनर्जींच्या पत्त्यावर मोठ्या प्रमाणात पत्रे पाठवण्यात येत असून कालीघाट पोस्ट ऑफीसमध्ये दररोज हजारो पत्रांचा ढीग येतोय़... सर्वसाधारणपणे दीदींना सरासरी 30 ते 40 पत्रे आणि रजिस्टर पत्रे येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांना येणाऱ्या पत्रांची संख्या अचानक वाढली आहे. सध्या ममता बॅनर्जींना येणाऱ्या पत्रांची संख्या ही या पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या एकूण पत्रसंख्येपैकी दहा टक्के आहे.
रायगड
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















